प्रादेशिक बातम्या

June 2, 2025 7:27 PM June 2, 2025 7:27 PM

views 8

कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची अडीच हजार पाकिटं जप्त

कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची अडीच हजार पाकिटं जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत २५ लाख रुपये आहे.गुजरातमधल्या अहमदाबादमधून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसच्या तपासणीत हा साठा आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. ...

June 2, 2025 7:17 PM June 2, 2025 7:17 PM

views 14

विद्यापीठं नवोन्मेष आणि संशोधनाची केंद्र बनावीत, असं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

विद्यापीठं केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था नाही तर संशोधन, नवोन्मेष आणि स्टार्ट अप सुरू करणारी केंद्रं बनावीत, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केलं. नाशिकमधल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘चक्र’ या उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन आणि संकेतस्थळाचं उद्...

June 2, 2025 3:19 PM June 2, 2025 3:19 PM

views 16

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर-मुंबई महामार्गावरील समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते ५ जून रोजी नागपूर- मुंबई महामार्गावरील ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्यातल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नाशिकच्या इगतपुरी ते ठाण्यातल्या आमणे यांना जोडणारा हा ७०१ किमी लांबीच्या हाय-स्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्य...

June 2, 2025 3:08 PM June 2, 2025 3:08 PM

views 24

धुळ्यात कपाशीचं बनावट बियाणं जप्त

धुळे कृषी विभागाच्या पथकाने धुळे शहरात आज सकाळी खाजगी बसेस आणि वाहनांवर छापे टाकून २० लाख रुपये किमतीचं कपाशीचं बनावट आणि राज्यात प्रतिबंध असलेलं बियाणं जप्त केलं आहे. पथकातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर गस्त घालताना मिळालेल्या माहितीच्या आधाराने वेष बदलून ही कारवाई तडीस नेली. हे बियाणं गुजर...

June 2, 2025 3:00 PM June 2, 2025 3:00 PM

views 2

अमरावतीत प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं मोठ्या प्रमाणात जप्त

कृषी विभागाच्या पथकानं अमरावतीतून प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची अडीच हजार पाकिटं जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या बियाण्यांची किंमत २५ लाख रुपये आहे. गुजरातमधल्या अहमदाबादमधून अमरावतीमार्गे नागपूरला जाणाऱ्या खासगी बसच्या तपासणीत हा साठा आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुर...

June 2, 2025 1:10 PM June 2, 2025 1:10 PM

views 13

मंत्री प्रताप सारनाईक यांना बडतर्फ करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा अपमान करण्याबद्दल मंत्री प्रताप सारनाईक यांना बडतर्फ करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असून मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षं कायम संघर्ष करत आला असल्याचं सामना या मुखपत्रात ...

June 1, 2025 4:59 PM June 1, 2025 4:59 PM

views 4

वन्यजीवांची तस्करी करत असलेल्या व्यक्तीला अटक

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वन्यजीवांची तस्करी करत असलेल्या एका व्यक्तीला अटक केली. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून विविध प्रजातींचे 52 जिवंत आणि १ मृत वन्यजीव जप्त केले आहेत. यात शिंगासारख्या शेपटाचे ३ विषारी जातीचे जिवंत साप अर्थात स्पाय...

June 1, 2025 4:44 PM June 1, 2025 4:44 PM

views 8

कुलाबातल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव

सुरक्षेसंदर्भातली नवनवीन आव्हानं आणि  सज्जतेच्या दृष्टीनं मुंबईत कुलाबा इथल्या सैनिकी प्रशिक्षण केंद्रात एक उच्चस्तरीय संयुक्त आंतर सेवा सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवसीय सरावात  लष्कर, नौदल, हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, फोर्स वन पथकाचे जवान  आणि राज्य पोलीस दल सहभागी झाले होते. सुर...

June 1, 2025 4:45 PM June 1, 2025 4:45 PM

views 10

डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती ठरेल असा विश्वास-अजित पवार

शेती म्हणजे संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे या भावनेनं एकत्र काम केलं तर राज्याची शेती डिजिटल युगात जगाला दिशादर्शक ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  व्यक्त केला. कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं देशात ...

June 1, 2025 3:38 PM June 1, 2025 3:38 PM

views 21

कला, सामाजिक, राजकारणात ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ प्रदान

कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’ प्रदान केले जाणार आहेत. दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह इथं ३ जून रोजी दुपारी ३ वाजता हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पद्म...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.