व्यवसाय

January 20, 2026 8:45 PM

views 33

शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेकडून वारंवार दिली जाणारी आयात शुल्क वाढीची भिती,  कमकुवत होणारा रुपया यासारख्या कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली.  दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६६ अंकांनी घसरुन ८३ हजारांच्या खाली जाऊन ८२ हजार १८० अंकांवर बंद झाला. व्यवहारा दरम्यान हा निर्देशांक ८२ हजारांच्या पातळीखाली जाण्याच...

January 19, 2026 8:11 PM

views 43

चांदीच्या भावानं ओलांडला ३ लाख रुपयांचा टप्पा

मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या किंमतीनं आज किलोमागे ३ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अवघ्या ५ आठवड्यांमध्ये चांदी किलोमागे १ लाख रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज मुंबईच्या बाजारपेठेत चांदी किलोमागे १२ हजार रुपयांनी महाग झाली. त्यामुळं करांसह एक किलो चांदीसाठी सुमारे ३ लाख २ हजार ८०० रु...

January 19, 2026 1:04 PM

views 42

२०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल – SBI

२०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे. यामुळे जागतिक बँकेच्या वर्गवारीनुसार भारत चीन आणि इंडोनेशियाच्या रांगेत जाऊन बसणार आहे. भारताला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनायला साठ वर्षं लागली मात्र २०१४ नंतर केवळ सात वर्षांत भारतीय...

January 6, 2026 7:21 PM

views 38

मुंबई सराफा बाजारात चांदी महागली!

मुंबईच्या सराफा बाजारात चांदी आज ६ हजार रुपयांनी महाग होऊन किलोमागे अडीच लाख रुपयांच्या पलीकडे गेली. इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशनच्या दरांनुसार चांदी दिवसअखेर करांसह २ लाख ५० हजार ४४४ रुपयांच्या पलीकडे बंद झाली. गेल्या आठवड्यात चांदीनं अडीच लाखांच्या पातळीला स्पर्श केला होता, पण नंतर त्यात घसर...

January 5, 2026 1:08 PM

views 40

गेल्या ११ वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात ६ पटींनी वाढ

भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गेल्या ११ वर्षांमध्ये सहा पटींनी वाढलं असून निर्यात आठ पट वाढली असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षभरात फक्त ऍपल कंपनीनेच ५ हजार कोटी मूल्याचे मोबाईल फोन निर्यात केले होते अस...

December 30, 2025 2:38 PM

views 45

२०४७-४८पर्यंत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास

२०४७-४८ साला पर्यंत भारत २६ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने प्रवास करत असून, दरडोई उत्पन्न, १५ हजार डॉलर्सपेक्षा जास्त, म्हणजेच सध्याच्या जवळजवळ सहा पट राहील, असा अंदाज अर्न्स्ट अँड यंग च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे. पुढल्या दशकात आणि त्यापुढे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान मज...

December 26, 2025 8:24 PM

views 76

बँक खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत मिळणार!

विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहिम सुरू आहे. यामुळं आतापर्यंत २ हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं आज दिली. विविध बँक खाती, वीमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश, समभाग आणि सेवान...

December 17, 2025 8:27 PM

views 75

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा आणि देखभाल शुल्क, मध्यस्थ शुल्कावर मर्यादा आणणाऱ्या सुधारणा सेबीनं आज जाहीर केल्या. नव्या आर्थिक वर्षापासून हे नियम लागू होतील. याशिवाय शेअर ब्रोकरच्या नियमावलीत सुधारणाही सेबीच्या संचालक मंडळानं मंजूर केल्याचं सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज जाहीर केलं...

December 17, 2025 8:59 PM

views 83

खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून ८० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

गैरसरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर एनपीएसमधून ६० ऐवजी ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढून घेता येईल. उर्वरित २० टक्के रक्कम ॲन्युईटी योजनेत गुंतवावी लागेल. यासंदर्भातले नियम पीएफआरडीए अर्थात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं जारी केले आहेत. एनपीएस खात्यात जमा असलेली ...

December 15, 2025 12:45 PM

views 42

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर उणे ३२ शतांश टक्क्यावर

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर नोव्हेंबरमधे ऑक्टोबरच्या तुलनेत ८९ शतांशांनी वाढून उणे ३२ शतांश टक्के राहीला. ऑक्टोबरमधे हा दर उणे १ पूर्णांक २१ शतांशांवर होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.