प्रादेशिक बातम्या

June 3, 2025 7:37 PM June 3, 2025 7:37 PM

views 22

राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; पदनिर्मिती, जागा आणि अनुषांगिक खर्चासाठी चार कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा आणि अनुषांगिक खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. केंद्रीय स्तरावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहे...

June 3, 2025 7:34 PM June 3, 2025 7:34 PM

views 21

अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत सरकार विचार करेल, असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

राज्यात अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत सरकार विचार करेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं. पावस...

June 3, 2025 7:29 PM June 3, 2025 7:29 PM

views 10

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचं अपघाती विमा कवच लागू करण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली. सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. महामंडळातल्या कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दि...

June 3, 2025 3:08 PM June 3, 2025 3:08 PM

views 25

राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारला चौकशीचे निर्देश

ठाण्यातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार, गर्भपात आणि वेश्याव्यवसायाची जबरदस्ती झाल्याच्या माध्यमांमधल्या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याच्या चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आरोपीला पॉक्सो कायद्याखाली त्वरित अटक करावी आणि कृती अहवाल येत्या तीन दिवसात सादर करावा असे निर्देश राज...

June 3, 2025 3:23 PM June 3, 2025 3:23 PM

views 27

कोविड- १९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्र राज्य सरकारनं कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व आरोग्य सुविधांनी इन्फ्लूएंझा-सदृश आजार आणि श्वसनाची गंभीर समस्या असलेल्या ५ टक्के रुग्णांची तपासणी करावी, असे निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागानं सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि जिल्हा प्रशासनांना...

June 3, 2025 3:23 PM June 3, 2025 3:23 PM

views 11

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी मुदतवाढ

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ नोंदणीसाठी ५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली. ही मुदत ३ जूनला संपणार होती. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि  कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याच...

June 2, 2025 8:12 PM June 2, 2025 8:12 PM

views 25

दहशतवाद विरोधी पथकाकडून ठाणे जिल्ह्यात १२ संशयितांना अटक

दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून १२ संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकानं साकिब नाचण, अकिब साकिब नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, शाजील नाचण, फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची...

June 2, 2025 7:40 PM June 2, 2025 7:40 PM

views 11

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एलटीटी मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी एलटीटी मुंबई ते मडगाव आणि हडपसर ते हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. २६ मे पर्यंत अधिसूचित केलेल्या एलटीटी मुंबई ते मडगाव दरम्यान दर सोमवारी धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचा कालावधी आता ९ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. २५ मे पर्यंत अधिसूचि...

June 2, 2025 7:36 PM June 2, 2025 7:36 PM

views 10

नागपूरमधल्या अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरु करण्यासाठी एनटीपीसीकडून आर्थिक मदत

नागपूरमधल्या एम्समध्ये बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जा ट्रान्सप्लांट युनिट सुरु करण्यासाठी एनटीपीसी नं आर्थिक मदत दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत एनटीपीसी नं याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या युनिटच्या स्थापनेमुळे रुग्णांना सिकल सेल, थॅलेसेमिया, कर्...

June 2, 2025 7:28 PM June 2, 2025 7:28 PM

views 23

सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राज्यस्तरीय स्पर्धेत ‘हंस’ या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार घोषित

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक राज्यस्तरीय स्पर्धेत ‘हंस’ या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकाला द्विती...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.