June 10, 2025 1:41 PM June 10, 2025 1:41 PM
7
स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा भारत-ईएफटीए व्यापार करारावर चर्चा
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्वित्झर्लंड दौऱ्यात भारत आणि युरोपीयन मुक्त व्यापार संघटनेच्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावरच्या चर्चेत भाग घेतला. या करारामुळे भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीच्या संधी, भागीदारी आणि नव्या शक्यता यावर चर्चा झाल्याच...