डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अंतिम टप्प्यात

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळानं काल अंतिम टप्प्यात वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि उप परराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडौ यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची भेट घेतली आणि सीमापार दहशतवादाबद्दल भारताच्या भूमिकेविषयी माहिती दिली. हे शिष्टमंडळ ३ जून रोजी अमेरिकेत पोहोचलं आणि तीन दिवसांच्या कालावधीत त्यांनी कॅपिटल हिल तसंच वॉशिंग्टनमध्ये विविध बैठका घेऊन, अमेरिकेतले संसदसदस्य, सरकारी अधिकारी यांना माहिती दिली. या शिष्टमंडळानं गयाना, पनामा, कोलंबिया आणि ब्राझीललाही भेट दिली.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा