खेळ

May 31, 2025 1:53 PM

views 18

उलान बातर २०२५ कुस्ती स्पर्धेत भारताला ४ सुवर्णपदक

मंगोलिया इथे आयोजित ‘उलान बातर २०२५ कुस्ती स्पर्धेत’ भारतीय कुस्तीवीरांनी काल ४ सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकं पटकावली. पॅरिस २०२४ ऑलिम्पिक पदक विजेती अंतिम पंघालनं ५३ किलो वजनी गटात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर १०-० अशा मोठ्या फरकानं विजय मिळवला. ५७ किलो वजनी गटात नेहा संगवाननं, बोलोरतुया खुरेलखू या ऑलिम्प...

May 30, 2025 7:25 PM

views 15

IPL : आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.    यातला विजेता संघ १ जून रोजी पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाबरोबर खेळेल. आणि त्या सामन्यातील विजेता सं...

May 30, 2025 7:14 PM

views 12

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगने दुसरे सुवर्णपदक जिंकल्यामुळे भारताने देशांच्या पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. भारत सध्या आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदक म्हणजेच एकूण १८ पदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. तर चीन १५ सुवर्ण, आठ रौप्य आणि तीन कांस्यपदक  म्हणजेच एकू...

May 30, 2025 1:44 PM

views 40

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चंडिगडमध्ये झालेल्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं पंजाब किंग्जवर ८ गडी राखून विजय मिळवला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. पंजाब किंग्ज संघानं दिलेलं १०२ धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्सनं केवळ १० षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.  &n...

May 30, 2025 10:09 AM

views 7

Athletics Championships : भारताच्या अविनाश साबळेला सुवर्ण पदक

दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या अविनाश साबळेनं काल 3 किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. अवघ्या आठ मिनिट 20 सेकंद आणि 90 मिनी सेकंदात त्यानं ही शर्यत पूर्ण केली. यापूर्वी 2019 मध्ये दोहा इथं झालेल्या स्पर्धेत अविनाश साबळेनं रौप्य पदक पटकावलं होतं.

May 29, 2025 8:53 PM

views 17

IPL : पंजाबमधे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात सुरु

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतली पात्रता फेरीतली पहिली लढत पंजाबमधे मोहाली इथं पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची फलंदाजी गडगडली असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब किंग्जच्या ७ ष...

May 29, 2025 7:48 PM

views 63

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी पुरुष दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या जोडीनं आज उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला.   पुढच्या फेरीत मलेशियाच्या बॅ...

May 29, 2025 3:45 PM

views 17

Asian Athletics Championships : भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाला मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक

दक्षिण कोरियात गुमी इथं सुरु असलेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघानं मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघाकडून रूपल चौधरी, संतोष कुमार तमिलारासन, विशाल टीके आणि सुभा वेंकटेशन यांनी चमकदार कामगिरी केली. भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. चीन दुसऱ्या ...

May 29, 2025 1:14 PM

views 36

Badminton : पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा उपांत्यपूर्व र्फेरीत प्रवेश

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी इंडोनेशियाच्या साबर कार्यमान गुटामा आणि मोह रेझा पेहलवी इस्फहानी या जोडीचा १९-२१, २१-१६, २१-१९ असा पराभव केला. पुढच्या फेरीत मलेशियाच्या बॅडमिंटनप...

May 28, 2025 7:54 PM

views 19

JUNIOR WOMEN HOCKEY: भारताचा अर्जेंटिनावर २-० असा पराभव

भारताच्या कनिष्ठ हॉकी महिला संघाने चार सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात  अर्जेंटिनाचा २-० असा पराभव केला.  सामन्याच्या सुरुवातीला अर्जेंटिनाच्या मिलग्रोस डेल वेल्ल याने गोल करत सामन्यात आघाडी घेतली होती. मात्र, ४४ व्या मिनिटाला भारताच्या कनिकाने गोल करत सामन्यात बरोबरी साधली. सामन्याच्या नि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.