आयपीएल क्रिकेट स्पर्धेतली पात्रता फेरीतली पहिली लढत पंजाबमधे मोहाली इथं पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात सुरु आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्जची फलंदाजी गडगडली असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब किंग्जच्या ७ षटकात ५ बाद ५२ धावा झाल्या होत्या.
Site Admin | May 29, 2025 8:53 PM
IPL : पंजाबमधे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात सुरु
