खेळ

May 28, 2025 2:43 PM

views 19

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अल्काराज, इगा आणि अरीना यांची लढत

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आज कार्लोस अल्काराज, इगा श्वियांतेक आणि अरीना साबालेंका मैदानात उतरतील. दरम्यान, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी असलेला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं पहिल्या फेरीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डचा ६-३, ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. पुरुष दुहेरीत आज...

May 26, 2025 2:52 PM

views 26

खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची सांगता

दीवच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. या पहिल्‍याच बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्ण पदकांसह, ५ रौप्‍य, आणि १० कास्य अशी एकंदर २० पदकं जिंकत उपविजेतेपद पटकावलं. मणिपूर संघाला विजेतेपद मिळालं. महाराष्ट्राने पेंचक सिलटमध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्‍य आणि ५ कास्...

May 25, 2025 7:59 PM

views 27

नोवाक जोकोविचनं जिनेव्हा ओपन जिंकून १०० वे एटीपी जेतेपद पटकावले

जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचने काल पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझला हरवून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. त्याच्या कारकिर्दीतलं  जोकोविच चं हे १०० वं एटीपी एकेरी विजेतेपद आहे. जोकोविचनं हुर्काझचा ५-७, ७-६, ७-६ असा पराभव केला. टेनिसपटू जिमी कॉनर्स आणि रॉजर फेडररनंतर ही कामगिरी करणारा जोको...

May 25, 2025 3:06 PM

views 22

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये प्रारंभ

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून फ्रान्समध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत रोहन बोपण्णा, युकी भांब्री, एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलिपल्ली हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा याचा सामना चेक प्रजासत्ताकाच्या ॲडम पावलासेक याच्याशी होईल. पुरुष दुहेरी प्रकाराच...

May 25, 2025 1:49 PM

views 14

खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्राला १२ पदकांची कमाई

दीव दमण समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्‍या संघाने पेंचक सिलट प्रकारात  ३ सुवर्ण, ४ रौप्‍य आणि ५ कास्य अशी एकूण १२ पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं.  बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघाने कास्यपदक मिळवलं. ५ सुवर्ण, ५  रौप्‍य, १० कास...

May 24, 2025 8:03 PM

views 48

इंग्लड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय कसोटी क्रिकेट संघ आज जाहीर केला आहे. संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.   याशिवाय कसोटी संघात यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर...

May 24, 2025 3:42 PM

views 29

Janusz Kusociński Memorial : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक

पोलंड मधल्या चोरझो इथं झालेल्या जानुझ कुसोसिन्की मेमोरियल मीट - २०२५ मध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ८४ पूर्णांक १४ मीटर भालाफेकीसह आज दुसरा क्रमांक पटकावत रौप्य  पदक मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं ८६ पूर्णांक १२ मीटर भालाफेक करून सुवर्ण पदक, तर ग्रेनेडाचा अँडरसन...

May 24, 2025 7:45 PM

views 28

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतनं आज अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत जपानच्या युशी तनाका याचा २१-१८, २४-२२ असा पराभव केला. या विजयाने श्रीकांत यावर्षी बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भा...

May 23, 2025 7:02 PM

views 40

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं आज पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.  उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या तोमा जुनिअर पोपोवला नमवत श्रीकांतनं उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.           भारताच्या  मिश्र दुहेरीची तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या   जोडीला  ...

May 23, 2025 2:41 PM

views 42

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज भारत आणि फ्रान्समध्ये सामना

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि फ्रान्सचा टोमा ज्युनिअर पोपोव यांच्यात आज पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल.   श्रीकांतने काल उपउपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडच्या एन्हात एनगुयेनचा २३-२१, २१-१७ असा पराभव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला होता. भार...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.