May 27, 2025 2:46 PM
24
कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपं नाही – गृहमंत्री अमित शाह
देशात इंग्रजांचे राज्य असताना धार्मिक कार्य करुन देशाची सेवा करण्याचे कार्य उभे करत कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपे नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्...