May 23, 2025 3:30 PM
24
अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
अकोला जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमधल्या १५७ गावांना गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसल्यानं सुमारे ९०९ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयानं काल अमरावती विभागीय आयुक्तांकडे असा अहवाल पाठवला आहे. या पावस...