May 28, 2025 4:56 PM
38
देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस जास्त पडण्याचा अंदाज
देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं आहे. पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा...