June 7, 2025 3:18 PM June 7, 2025 3:18 PM
9
अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांना समन्स जारी
सक्तवसुली संचलनालयानं अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांना समन्स जारी केलं आहे. मुंबईतल्या मीठी नदीतल्या गाळ उपश्यात शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन हे समन्स जारी झालंय. पुढच्या आठवड्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं आहे. कालच त्याच्या वांद्रे इथल्या घरी ईडीनं ...