June 10, 2025 3:45 PM June 10, 2025 3:45 PM
13
मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर प्रवास करता येणार
मुंबईकरांना लवकरच एकाच तिकिटावर लोकल, बस, मेट्रो असा विविध माध्यमातून प्रवास करता येणार आहे. त्यासाठीच्या National Common Mobility Card चं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. NPCI आणि स्टेट बँकेच्या सहकार्यानं मुंबई म...