प्रादेशिक बातम्या

June 8, 2025 7:02 PM June 8, 2025 7:02 PM

views 140

राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने ...

June 8, 2025 7:04 PM June 8, 2025 7:04 PM

views 4

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातात ३१ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवळी घाटात बावनदीजवळ, मिनी बस आणि एलपीजी वाहतूक करणारा टँकर यांची धडक होऊन अपघात झाला आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. ही मिनी बस, शिक्षकांना प्रशिक्षणासाठी रत्नागिरीला घेऊन येत होती. बसमधले ३१ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रत्नागिर...

June 8, 2025 6:19 PM June 8, 2025 6:19 PM

views 14

‘स्टारलिंक’ कंपनीला भारतात काम करण्यासाठी परवानगी देण्याला माकपचा विरोध

उद्योगपती एलन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनीला भारतात काम करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी देण्याला मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला आहे. स्टारलिंक ही विदेशी कंपनी असून देशातल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विदेशी कंपनीच्या हाती सोपवल्याने सुरक्षेचं गंभीर संकट निर्माण होईल. त्यामुळे अमेर...

June 8, 2025 4:04 PM June 8, 2025 4:04 PM

views 13

लावणी गौरव पुरस्कार जाहीर

लावणी कलावंत महासंघानं यंदाचे लावणी गौरव पुरस्कार जाहीर केले असून शाहीरी परंपरेतले  जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित केला आहे.  लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्द...

June 8, 2025 3:50 PM June 8, 2025 3:50 PM

views 8

धाराशिवमध्ये कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी खरीप हंगामातल्या पिकांची बी- बियाणे प्रात्यक्षिकं, तसेच पिकांवर पडणाऱ्या रोग किडींचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती या विषयांवर कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त ...

June 7, 2025 8:06 PM June 7, 2025 8:06 PM

views 7

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शासकीय कार्यालयातल्या ई सेवा केंद्रातून शंभर आणि पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याने यापुढे अशी मागणी करू नये, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जि...

June 7, 2025 8:00 PM June 7, 2025 8:00 PM

views 27

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या संदर्भात केलेले दावे निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्याच्या मतदार यादीसंदर्भात त्यांनी केलेले आरोप कायद्याचा अवमान करणारे असल्याचंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. राहुल गांधी यांनी राज्यातल्या निवडणुकीच्या...

June 7, 2025 3:27 PM June 7, 2025 3:27 PM

views 16

विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञान देणं गरजेचं

देशात प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञान देणं गरजेचं आहे. ज्या देशात प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसून येते, असं मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.   मुंबई विद्यापीठात काल झा...

June 7, 2025 3:25 PM June 7, 2025 3:25 PM

views 6

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन टूर’ला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद

आयआरसीटीसीच्या 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन टूर'ला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. येत्या ९ जून रोजी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हेरिटेज टूर साठी निघणाऱ्या या गाडीचं आरक्षण पूर्ण झालं आहे.   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित असलेल्या रायगड, शिवनेरी, प्रत...

June 7, 2025 3:23 PM June 7, 2025 3:23 PM

views 9

मुंबई विद्यापीठाचं नवीन वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठानं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार दिनांक ६ ते १० जून या कालावधीत विद्यपीठाच्या संकेतस्थळावर  प्रवेशपूर्...