खेळ

May 5, 2025 1:31 PM

views 29

IPL: आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात आज सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता खेळाला सुरुवात होईल.    धर्मशाला इथे काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने लखनौ सुपर जाएंट्सचा ३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने २...

May 4, 2025 9:05 PM

views 58

बिहारमध्ये ७व्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’ला सुरुवात

सातव्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’ला आजपासून बिहारमधे सुरुवात झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथे  या स्पर्धांचं उदघाटन झालं. या स्पर्धेत २८ क्रीडाप्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होतील. यात...

May 4, 2025 8:44 PM

views 33

IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर निसटता विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सवर एका धावेनं विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. आंद्रे रसेलनं २५ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्...

May 4, 2025 7:36 PM

views 41

Women Cricket : श्रीलंकेचा भारतावर ३ गडी राखून विजय

महिला क्रिकेटमधे, तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर ३ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून २७५ धावा केल्या. रिचा घोषनं सर्वाधिक ५८ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे सुगंधिका ...

May 4, 2025 3:27 PM

views 12

बिहारमध्ये ७व्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून सुरुवात

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमधे सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथे  या स्पर्धांचं उदघाटन होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित असतील. बिहारमधल्या प...

May 4, 2025 2:47 PM

views 85

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना कोलकाता इथे दुपारी साडेतीनला सुरु  होणार असून पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातला सामना  धर्मशाला इथं संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे.   चेन्नईत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काल झालेल्या सामन्या...

May 3, 2025 1:45 PM

views 31

IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता खेळ सुरू होईल.   अहमदाबाद इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदा...

May 2, 2025 12:59 PM

views 16

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत १५ सुवर्णपदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर

जॉर्डनमधल्या अम्मान इथं झालेल्या पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, सहा रौप्य आणि २२ कांस्य पदकांची कमाई करत दुसरं स्थान मिळवलं.

May 2, 2025 11:36 AM

views 37

सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारताची इंग्लंडवर ३-२ नं मात

चीनमध्ये सुरू असलेल्या सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारतानं इंग्लंडवर ३-२ अशी मात केली. भारताच्या अनुपमा उपाध्यायनं महिला एकेरीत इंग्लंडच्या खेळाडूला पराभूत केलं तर पुरूषांच्या एकेरीत सतीश कुमार करुणाकरण यानंही इंग्लंडच्या खेळाडूला पराभूत केलं. मात्र डेन्मार्क आणि इंडोनेशिया विरूद्धचे सामने हरल्य...

May 1, 2025 7:24 PM

views 25

IPL: क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना

आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडीयमवर थोड्याच वेळात, साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.    राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.  राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.