खेळ

April 25, 2025 2:36 PM

views 13

आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू

नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. तीन दिवस म्हणजे २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २१ आशियाई देशांमधले १७० हून अधिक योगपटू सहभागी होणार आहेत. योगासनांचा जागतिक पातळीवर स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून प्रसार करण्याच्या सरका...

April 25, 2025 11:17 AM

views 22

आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू

नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. तीन दिवस म्हणजे २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २१ आशियाई देशांमधले १७० हून अधिक योगपटू सहभागी होणार आहेत.   योगासनांचा जागतिक पातळीवर स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून प्रसार करण्याच्...

April 24, 2025 2:04 PM

views 36

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना BCCI ची श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कालच्या सामन्यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. तसंच खेळाडू, समालोचक आणि इतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरूमधे रायल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स दरम्यान सामना होणार आहे. साम...

April 23, 2025 7:39 PM

views 24

IPL: T-20 स्पर्धेत आज सनरायझर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स दरम्यान सामना

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. हैदराबाद इथं थोडयाच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरु होईल.  मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय धेतला आहे.

April 23, 2025 3:27 PM

views 36

आयएसएसएफ स्पर्धेत भारत 7 पदकं जिंकत तिसऱ्या स्थानावर

आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं आयोजित केलेल्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं सात पदकं जिंकत तिसरं स्थान पटकावलं आहे. यात दोन सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे.   सिमरनप्रीत कौर ब्रार हिनं २५ मीटर पिस्टल प्रकारात रौप्य पदक पटकावत स्पर्धेचा शेवट गोड केला. अमे...

April 23, 2025 11:07 AM

views 26

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स संघाचा लखनौ सुपर जायंट्स संघावर ८ गडी राखून विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं झालेल्या साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत लखनौ सुपर जायंट्स संघाने ६ गडी बाद १५९ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देत, दिल्ली कॅपिटल संघाने २ गडी बाद १६१ धावा फटकावत सामना जिंकला.

April 22, 2025 2:35 PM

views 38

नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेत सिमरनप्रीत कौर हिला रौप्यपद

पेरुमध्ये लिमा इथे सुरु असलेल्या ISSF नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सिमरनप्रीत कौरने वरिष्ठ गटातलं रौप्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सातत्याने सुवर्णपदक पटकावणाऱ्या चीनच्या सुन युजीएला सुवर्ण तर चीनच्याच युओ क्विंझनला कांस्य पदक मिळालं.  या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अश...

April 22, 2025 2:32 PM

views 13

बुद्धिबळ ग्रँड पिक्समध्ये कोनेरू हम्पीची विजयी आघाडी

भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने चीनच्या झू जिनरवर विजय मिळवत बुद्धिबळ ग्रँड प्रिक्समध्ये आघाडी घेतली. पुण्यात सुरु असलेल्या या स्पर्धेत मंगोलियाच्या बटखुयाग मुगुंटलवर  विजय मिळवत दिव्या देशमुखने ही स्पर्धेतली आघाडी कायम ठेवली आहे.   आज तिची गाठ चीनच्या झ्यू जीनरशी पडेल. स्पर्धेची आठवी फेरी आज...

April 22, 2025 2:24 PM

views 25

IPL: आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंटस आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनऊ इथं सामना होणार आहे.  संध्याकाळी  साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.    दरम्यान, काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ३९ धावांनी पराभव केला. गुजरातनं १९९ धावांचं लक्ष्य दिलं हो...

April 18, 2025 2:45 PM

views 25

स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानीचा उपांत्य फेरीत प्रवेश

मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या स्क्वॉश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या वीर चोत्रानी याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने मलेशियाच्या सैफिक कमाल याचा ९-११, ११-६, ११-६, ११-७ असा पराभव केला. या स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात मात्र भारताच्या तन्वी खन्ना हिला उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या हे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.