खेळ

May 11, 2025 5:05 PM

views 13

Khelo India : महाराष्ट्राच्या खेळाडूंची ७४ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७४ पदकांची कमाई केली आहे.अदिती हेगडेनं आतापर्यंत सहा पदकं मिळवली आहेत. कराडची अस्मिता ढोणे हिनं एकंदर १७० किलो वजन उचलून ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं.आकांक्षा व्‍यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात ४५ किलो गटात सुवर्ण पदक मिळवलं त...

May 10, 2025 8:31 PM

views 25

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने तीन पदकं जिंकली

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज तीन पदकं जिंकली. पुरुष कंपाउंड स्पर्धेत अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि ऋषभ यादव यांच्या संघानं अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या संघाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं.   महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम, म...

May 10, 2025 2:31 PM

views 27

तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज 3 पदकं  जिंकली

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज तीन पदकं  जिंकली. पुरुष कंपाउंड स्पर्धेत  अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि ऋषभ यादव यांच्या संघानं अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या  संघाला  पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं.  महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम, मधु...

May 10, 2025 1:33 PM

views 17

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ६६ पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. यात २४ सुवर्ण, २१ रजत आणि २१ कांस्यपदकांचा समावेश आहे. कर्नाटक ३८ तर राजस्थान २१ पदकांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

May 9, 2025 8:04 PM

views 38

महिला क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे तिरंगी एकदिवसीय मालिकेत, आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर ७६ धावांनी विजय मिळवला.    दक्षिण अफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद ३१५ धावा केल्या. ॲनेरी डेर्क्सननं १०४, तर क्लोई ट्रायॉननं ७४ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे देवमी विहंगानं ...

May 9, 2025 7:35 PM

views 37

Khelo India Youth Games : 55 पदकं पटकावत महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं कालच पदकांचं अर्धशतक पूर्ण केलं, आणि आतापर्यंत २३ सुवर्ण, १९ रौप्‍य आणि १६ कांस्य अशी एकंदर ५८ पदकं पटकावत पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे. (कर्नाटक ३१ पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर, तर पंजाब आणि हरियाणा प्रत्येकी २२ पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आह...

May 9, 2025 3:50 PM

views 39

आयपीएलचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित

 भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएलचे आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत.   त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं. सद्यस्थितीत...

May 9, 2025 2:57 PM

views 26

Badminton : पुरुष आणि महिला एकेरीत भारताच्या आयुष  शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीत भारताच्या आयुष  शेट्टी आणि उन्नती हुड्डा यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आयुषने भारताच्याच किदंबी श्रीकांत याचा दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत आयुषचा सामना कॅनडाच्या ब्रियन यांग याच्याशी आज होणार आहे.    उन्नती हुड्डान...

May 8, 2025 3:01 PM

views 26

बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकुच

तैपैयी इथं सुरु असलेल्या खुल्या सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकुच सुरु आहे. पुरुषांच्या एकेरीत किदंबी श्रीकांत भारतीय खेळाडू शंकर सुब्रमण्यम याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.  महिलांच्या एकेरीत उन्नती हुडानं अनुपमा उपाध्यायचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे.

May 8, 2025 2:53 PM

views 29

IPL : क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला इथे सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू  होणार आहे.     या स्पर्धेच्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा २ गडी राखून पराभव केला. कोलकाताने 180 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.