खेळ

May 8, 2025 2:52 PM

views 26

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा २३२-२३१ असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा २३२-२३० असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या १० मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे.

May 8, 2025 1:37 PM

views 16

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये ३४ पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये १६ सुवर्ण, १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.   पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. सायकलिंग मध्ये आकांक्षा म्हेत्रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्ध...

May 8, 2025 9:33 AM

views 17

कसोटी क्रिकेटमधून रोहित शर्माची निवृत्तीची घोषणा

आयपीएल क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा दोन गडी राखून पराभव केला. कोलकाताने 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईने 2 चेंडू राखत हे उद्दिष्ट साध्य केलं.   तर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केली आहे. समाज माध्यमांवर त्याने हा निर्णय जाहीर केल...

May 7, 2025 8:20 PM

views 13

Khelo India : महाराष्ट्राच्या नेमबाजांनी पटकावलं सुवर्णपदक

बिहारमधे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राच्या नेमबाजांनी आज सुवर्णपदक मिळवलं. वेदांत वाघमारेने ५० मीटर थ्री रायफल पोझिशन्स प्रकारात ४५२ पूर्णांक ५ दशांश गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं. महिलांमधे प्राची गायकवाडने त्याच प्रकारात ४५८ पूर्णांक ४ दशांश गुण मिळवून सुवर्णपदक मिळवल...

May 7, 2025 7:36 PM

views 39

Women Cricket : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर २३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर २३ धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. जेमिमा रॉड्रिग्जनं १२३ धावा केल्या. दिप्ती शर्मानं ९३, तर स्मृती मंधानानं ९१ धावांचं योगदान दि...

May 7, 2025 9:22 PM

views 25

Archery World Cup 2025 : भारताच्या पुरुष आणि महिला संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष संघानं उपांत्य फेरीत डेन्मार्कचा २३२-२३१ असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा २३२-२३० असा पराभव केला. अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना १० मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे.

May 6, 2025 2:58 PM

views 10

Khelo India : जलतरण स्पर्धेत महाराष्ट्रच्या आदिती हेगडेला सुवर्णपदक

बिहारमध्ये सुरू असलेल्या सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जलतरणात आदिती हेगडे हिने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्रासाठी पदकांचं खातं उघडलं. जलतरण क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कास्य अशी ७ पदकं मिळवली. तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी लढणार आहेत. मल्लख...

May 5, 2025 8:11 PM

views 30

Khelo India Youth Games : तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकाकडे वाटचाल

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. महिला गटात वैष्णवी पवार  आणि शर्वरी शिंदे यांच्यात सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. तर पुरुष गटात महाराष्ट्राचा उज्ज्वल ओळेकर आणि तामिळनाडूचा एल आर सर्वेश यांच्यात सामना होणार आहे.    क...

May 5, 2025 1:40 PM

views 9

WTT युवा स्टार स्पर्धेत अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद

टेनिसमधे १९ वर्षाखालील WTT युवा स्टार स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंद प्राधवदी यांनी विजेतेपद पटकावलं आहे. कोरियाच्या ली जुंगमोक आणि चोई जीवूक यांचा त्यांनी ३-१ असा पराभव केला.ऑस्ट्रेलियाच्या वोन बी आणि भारताच्या प्रियानुज भट्टाचार्य या जोडीचा पराभव करत अंकुर आणि अभिन...

May 5, 2025 1:32 PM

views 28

हॉकी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

महिला हॉकीमधे भारत-ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ऑस्ट्रेलिया इथं झालेल्या मालिकेतल्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 1-0 असा विजय मिळवला. उपकर्णधार नवनीत कौरने 21 व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय साकारला. याआधीच्या सर्व चारही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं  ह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.