खेळ

May 14, 2025 3:44 PM

views 12

खेलो इंडिया स्पर्धेत १२० पदकं मिळवून महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या १२० झाली आहे.  स्पर्धेच्या १० व्या दिवशी काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी  पदकांची शतकपूर्ती केली. सध्या ४९ सुवर्ण आणि ४० रौप्य आणि ३७ कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. २० सुवर्ण आणि ९ रौप्य पदकांसह ४२ पदकं म...

May 13, 2025 3:37 PM

views 36

IPL सामने पुन्हा रंगणार…

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयनं आयपीएल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे १७ मे पासून पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकता नाईट रायडर्स संघांमध्ये बेंगळुरू इथं सामना होईल. तर ८ मे रोजी धरमश...

May 13, 2025 3:09 PM

views 11

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र ८९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ८९ पदकांसह पदकतालिकेतलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेचा आजचा दहावा दिवस असून आज झालेल्या जिमनॅस्टिक्स स्पर...

May 12, 2025 8:36 PM

views 12

Khelo India : महाराष्ट्र ८४ पदकांसह पदकतालिकेत अग्रस्थानी

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८४ पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३३ सुवर्ण आणि २६ रौप्य आणि २५ कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४४ पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान २७ पदकांसह तिस...

May 12, 2025 1:23 PM

views 16

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र ८० पदकांसह अव्वल स्थानी कायम

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ८० पदकांची लयलूट करत महाराष्ट्रानं पदकतालिकेतलं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. यात ३० सुवर्ण आणि २५ रौप्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक ४२ पदकांसह दुसऱ्या तर राजस्थान २४ पदकांसह तिसऱ्या क्रमांकाव...

May 12, 2025 1:18 PM

views 40

क्रिकेटपटू विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. विराटने आत्तापर्यंत १२३ सामन्यांमध्ये ४६ पूर्णांक ८५ शतांशच्या सरासरीने ९ हजार २३० धावा केल्या आहेत.   त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सुनील गा...

May 11, 2025 8:29 PM

views 18

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रची ७५ पदकांची कमाई

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७५ पदकांची कमाई केली आहे. यात २८ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांचा समावेश आहे. त्यातही सर्वाधिक २९ पदकं पोहण्याच्या स्पर्धेत मिळाली असून त्यात ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. त्याखालोखाल तिरंदाजी, नेमबाजी, सायकलिंक, भारोत्तो...

May 11, 2025 8:45 PM

views 23

Archery World Cup : भारतीय तिरंदाज दीपिका आणि पार्थ यांना कास्य पदक

चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमारी आणि पार्थ साळुंखे यांनी कास्य पदकाची कमाई केली. दीपिकाने टोकियो ऑलिंपिक संघाच्या सुवर्णपदक विजेत्या कोरियाच्या कांग चाययुंगचा ७-३ असा पराभव केला. तर पार्थ साळुंखे याने पॅरिस ऑलिंपिक पदक विजेत्या फ्रान्सच्या बॅप्टिस्ट एडिसचा ...

May 11, 2025 8:37 PM

views 17

Womens Tri-Nation Series : भारताची करंडकला गवसणी

महिला क्रिकेटमधे, एकदिवसीय तिरंगी मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात Womens Tri-Nation Series आणि करंडक पटकावला.     भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, आणि निर्धारित ५० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात ३४२ धावा केल्या. त्यात स्मृती मंधानानं १०१ चेंडूत ११६ धावा करून...

May 11, 2025 5:08 PM

views 52

Women Cricket : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेपुढं विजयासाठी ३४३ धावांचं लक्ष्य

महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी ३४३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.   भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता. भारतानं निर्धारित ५० षटकांमध्ये सात गडी गमावून ३४२ धावा केल्या. १०१ चेंडूत ११६ ध...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.