May 5, 2025 8:11 PM May 5, 2025 8:11 PM
8
Khelo India Youth Games : तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्णपदकाकडे वाटचाल
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तिरंदाजी प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. महिला गटात वैष्णवी पवार आणि शर्वरी शिंदे यांच्यात सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. तर पुरुष गटात महाराष्ट्राचा उज्ज्वल ओळेकर आणि तामिळनाडूचा एल आर सर्वेश यांच्यात सामना होणार आहे. क...