प्रादेशिक बातम्या

May 3, 2025 1:37 PM May 3, 2025 1:37 PM

views 21

WAVES मधे येरला वाणी कम्युनिटी रेडियो केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते आज वेव्हज् परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उदघाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन म...

May 3, 2025 1:25 PM May 3, 2025 1:25 PM

views 16

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी- अश्वीनी वैष्णव

WAVES Summit India ही परिषद एक नव्या युगाची नांदी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मुंबईत आयोजित वेव्हज परिषदते सांगितलं.    अनेक जागतिक कंपन्यांनी या संदर्भात भारतासोबत काम करण्याची तयारी दर्शविली असून गुगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसह सात जागतिक कंपन्यांनी वेव्हज पर...

May 2, 2025 8:27 PM May 2, 2025 8:27 PM

views 22

धुळ्यात ७० लाख रुपयांचा गांजा जप्त

धुळे जिल्ह्यात ७० लाखांचा गांजा पोलिसांनी पकडला आहे. शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारातील जंगलात पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.  यात २५ किलोच्या एकुण ४० आणि  एक दहा किलोची एक गोणी अशा एकुण ४१ गोण्या असा एकुण १ हजार १० किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

May 2, 2025 7:47 PM May 2, 2025 7:47 PM

views 34

अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं निधन

अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. जगताप यांनी तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक महत्वाची पदं भूषवली. या पदांसह ते दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होत...

May 2, 2025 7:39 PM May 2, 2025 7:39 PM

views 3

नाशिकमध्ये योग महोत्सवाचं आयोजन

नाशिक शहरात आज ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या ५० दिवसांच्या उलटगणनेनिमित्त योग महोत्सव घेण्यात आला. पंचवटीत रामकुंड परिसरातल्या गौरी मैदान इथं सामूहिक योग प्रात्यक्षिकांनी योग महोत्सवाची सुरुवात झाली. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, योग अभ्यासक आणि नागरिक यावेळी उ...

May 2, 2025 3:33 PM May 2, 2025 3:33 PM

views 7

आयुष औषध केंद्र तहसील स्तरावर उघडणार- प्रतापराव जाधव

आयुष प्रणाली आकर्षणाचं केंद्र बनत असून जनऔषधी केंद्राच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. पुणे जिल्ह्यात लोणावळा इथल्या कैवल्यधाम योग संस्थेमध्ये दोन दिवसांच्या राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन के...

May 2, 2025 8:46 PM May 2, 2025 8:46 PM

views 22

चित्रपट चित्रीकरणासाठी दोन अत्याधुनिक स्टुडियो उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज् परिषदेत भारत पेव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या दोन स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम ...

May 2, 2025 11:02 AM May 2, 2025 11:02 AM

views 11

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्राची देशात अव्वल कामगिरी

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्रानं देशात अव्वल कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी  महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यातील कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा घेतला आणि विभा...

May 1, 2025 8:29 PM May 1, 2025 8:29 PM

views 5

 भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा – शाहरुख खान

 भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा अशी अपेक्षा अभिनेता शाहरुख खान यांनी व्हेव्ज परिषदेत व्यक्त केली. ते या परिषदेत आयोजित केलेल्या फ्रॉम आउटसायडर टू रुलर या विशेष सत्रात बोलत होते. भारतीय चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक सशक्त होण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्...

May 1, 2025 7:40 PM May 1, 2025 7:40 PM

views 5

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना उद्यापासून विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, आजारपणाचा इतिहास इत्यादी माहिती सहज नोंदली जाणार आहे.   मुंबईतल्या १७७ रुग्णालयांमधे ही सेवा उद्यापासून उपलब्ध असेल. या महिनाअखेरीपर्यंत ही सुविध...