April 30, 2025 4:31 PM April 30, 2025 4:31 PM
9
प्रधानमंत्री उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्हज परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील. शुक्रवारी ते केरळला रवाना होणार असून तिथं विळिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करतील. त्यानंतर आंध्रप्रदेशातल्य...