प्रादेशिक बातम्या

May 7, 2025 3:51 PM May 7, 2025 3:51 PM

views 15

गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार

खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था' स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवन विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टीन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्ण...

May 6, 2025 7:37 PM May 6, 2025 7:37 PM

views 18

कांजुरमार्ग इथल्या कारशेड जमीन प्रकरणातला वाद संपुष्टात

मुंबई मेट्रो लाईन सहासाठी प्रस्तावित असलेल्या कांजुरमार्ग इथल्या कारशेड जमीन प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारमधला वाद आता संपुष्टात आला आहे. मेट्रो लाईन ६ च्या कारशेडसाठी हस्तांतरित केलेल्या १५ हेक्टर जमिनीच्या मालकीवरून हा वाद सुरू होता. या प्रकरणी केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल ...

May 6, 2025 7:20 PM May 6, 2025 7:20 PM

views 6

SC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्यानं २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. जुलै २०२२ मधे बाठ...

May 6, 2025 7:21 PM May 6, 2025 7:21 PM

views 15

Cabinet Decision : तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता ५,५०३ कोटी रुपयांचा निधी

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरता ५ हजार ५०३ कोटी रुपये निधीला या बैठकीत मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं. यात अष्टविनायक गणपतींच्या जिर्णोद्धारासाठी १४७ कोटी, तुळजाभवानी...

May 5, 2025 7:32 PM May 5, 2025 7:32 PM

views 16

मुंबई विद्यापीठात १७व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन

मुंबई विद्यापीठात १७ व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधले ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेदरम्यान संसदेच्या अधिवेशन काळात होणाऱ्या  दैनंदिन कामकाजामध्ये समाविष्ट असणारा प्रश्नोत्तराचा तास,...

May 5, 2025 7:36 PM May 5, 2025 7:36 PM

views 23

राज्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस

राज्यात आज अनेक ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली.    जालना शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि काही भागात गारा पडल्या. त्यामुळे आंबा फळपिकासह कांदा बियाणं, उन्हाळी बाजरी, मका आणि इतर पिकांचं नुकसान झालं. मात्र नागरीकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला.    ना...

May 5, 2025 7:11 PM May 5, 2025 7:11 PM

views 22

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात शेती, उद्योग, शिक्षण इत्यादी क्षेत्रांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या सर्वांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापन करणं आणि इतर क्षेत्रातला एआयचा वापर, याकर...

May 5, 2025 7:11 PM May 5, 2025 7:11 PM

views 14

अहिल्यानगरमधल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचं औचित्य साधून ही बैठक चौंडी इथं आयोजित केल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. या बैठकीत जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निर्णय होतील असंही ते म्हणाले....

May 5, 2025 3:54 PM May 5, 2025 3:54 PM

views 47

वेव्हज परिषदेच्यानिमित्त धाराशीवमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन

मुंबईत नुकत्याच झालेल्या वेव्हज - २०२५ या जागतिक शिखर परिषदेच्या निमित्तानं लोकसंस्कृती आणि लोककलेची सांगड घालण्यासाठी जिल्हास्तरावर विविध  कार्यक्रम होत आहेत. धाराशिव इथं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  आणि...

May 5, 2025 3:58 PM May 5, 2025 3:58 PM

views 18

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ‘टेक वारी’ उपक्रम

राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल, गतिमान, पारदर्शक आणि जबाबदार होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. टेक वारी - महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, तेव्हा...