प्रादेशिक बातम्या

May 26, 2025 3:41 PM May 26, 2025 3:41 PM

views 18

मुंबईसह कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस

महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि झारखंडमधे सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होत आहे.   महाराष्ट्रात मोसमी पावसाचं आगमन  नेहमीच्या वेळेच्या १० दिवस आधीच झालं असून कोकणात सर्वत्र तसंच सोलापूर, सांगली इत्यादी ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे.   राजधानी मुंबईत कालपासून वादळी पाऊस होत ...

May 26, 2025 3:08 PM May 26, 2025 3:08 PM

views 4

मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई आणि परिसरात पावसामुळे बाधित झालेल्या परिसरात मदतीसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पाऊस बाधित क्षेत्राची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. मुंबईत अनेक ठिकाणी वेळेआधी तसंच अपेक्षेपेक्षा जास्त प...

May 26, 2025 2:59 PM May 26, 2025 2:59 PM

views 8

राज्यात मोसमी पावसानं पदार्पणातच मोडला १०७ वर्षांचा विक्रम

राज्यात नैऋत्य मोसमी पावसानं १०७ वर्षांचा विक्रम मोडत वेळेआधीच प्रवेश केला आहे. मुंबईत मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सखल भागांत, तसंच रेल्वेरुळांवर पाणी भरलं आहे. विमानांची उड्डाणंही उशिरानं सुरू आहेत. शहरातल्या ९६ धोकादायक इमारतींमधल्या तीन हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण...

May 26, 2025 3:38 PM May 26, 2025 3:38 PM

views 23

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नागपूरजवळ जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी इथं राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाची पायाभरणी झाली. नॅशनल कँसर इन्सिट्यूट ही आगामी काळात देशातल्या प्रमुख कॅन्सर इन्स्टिट्यूटपैकी एक असेल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला....

May 26, 2025 10:29 AM May 26, 2025 10:29 AM

views 8

राज्यात जोरदार पावसाची हजेरी

महाराष्ट्राच्या विविध भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस काल दक्षिण कोकणात दाखल झाला असून, तो यावर्षी नेहमीपेक्षा 10 दिवस आधीच राज्यात दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आगामी दोन दिवस पावसाचे असले तरी 27 मे पा...

May 26, 2025 10:16 AM May 26, 2025 10:16 AM

views 6

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांच्या हस्ते जामठा इथल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवासचं भूमिपूजन, कामठी तहसीलमधल्या चिंचोली इथ एन एफ एस यू च्या कॅम्पसच भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर अमित शहा नांदेड मध्ये जाहीर सभा घेणा...

May 25, 2025 8:12 PM May 25, 2025 8:12 PM

views 7

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरात काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथं आज संध्याकाळी त्यांचं आगमन होईल. उद्या कामठी इथं काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन शहा यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते नांदेडला रवाना होतील. २७ मे रोजी मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.     दक्ष...

May 25, 2025 3:51 PM May 25, 2025 3:51 PM

views 12

राज्यात ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कायम असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे, तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता ह...

May 25, 2025 3:32 PM May 25, 2025 3:32 PM

views 47

काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचा राजीनामा

नांदेड जिल्ह्यातले काँग्रेस नेते बी. आर. कदम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवला आहे. भाजपा नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याच्या एक दिवस अगोदरच ही राजकीय घडामोडी जिल...

May 25, 2025 3:27 PM May 25, 2025 3:27 PM

views 2

पुण्यात पाणी साचणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सूचना

यंदा ११७ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर  ज्या दिवशी अतिरिक्त पाऊस होईल, त्या दिवशी पुणे शहरात कुठंही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्या अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोथरुड मतदारसंघातल्या पावसाळापूर्व कामांचा आढावा पाटील...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.