प्रादेशिक बातम्या

May 28, 2025 4:50 PM May 28, 2025 4:50 PM

views 8

पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. लहानु कोम यांनी १९५९ पासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आदिवासी, शेतकऱ्यांचं संघटन बांधण्याचं काम त्यांनी अनेक वर्षे केलं. आदिवासी प्रगती मंडळाचं अध्यक्...

May 28, 2025 3:37 PM May 28, 2025 3:37 PM

views 12

भंडाऱ्यामधे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात १२९ मेट्रिक टन बोगस खतांचा साठा जप्त

भंडाऱ्यामध्ये  लाखनी इथं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात सुमारे  १२९  मेट्रिक टन बोगस मिश्र खतांचा साठा आढळून आला आहे. मिश्र खताच्या नमुन्याची अमरावतीमधल्या खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणी केली असता नमुने अप्रमाणित ठरले आहेत. विशेष म्हणजे संबंधित खत उत्पादन कंपनी आणि  वितरक तसेच विक्रेत्यांकडे महाराष...

May 28, 2025 7:01 PM May 28, 2025 7:01 PM

views 4

लोकसंख्याशास्त्रातलं संशोधन फक्त अभ्यासक्रमापुरतं मर्यादित राहू नये-उपराष्ट्रपती

लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता हे नव्या भारताचे तीन आधारस्तंभ आहेत असून लोकसंख्येचा अभ्यास करणारे विद्यार्थी या तिन्ही स्तंभांच्या मध्यभागी राहून आकडेवारी आणि धोरणनिर्मिती यातला दुवा म्हणून महत्त्वाचं काम करतात, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्...

May 28, 2025 1:10 PM May 28, 2025 1:10 PM

views 16

महाराष्ट्रात पावासाचा जोर कायम

महाराष्ट्रात गेले तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात तीन, जालना दोन तर मुंबई, रायगड आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्याचे आणि पिकांच...

May 27, 2025 8:37 PM May 27, 2025 8:37 PM

views 17

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण, अशोक सराफ, अश्विनी भिडे, अच्युत पालव यांना पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांना आणि कुमुदिनी लाखिया, डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जो...

May 27, 2025 8:35 PM May 27, 2025 8:35 PM

views 24

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारं नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळानं घेतला. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबई इथं झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेट्टी आयोगाच्या शिफारसींनुसार राज्यातल्या न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदं निर्माण करण्यास...

May 27, 2025 3:27 PM May 27, 2025 3:27 PM

views 7

पुण्यात जोरदार पाऊस

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. बारामती येथे विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १४३ घरांमध्ये पाणी शिरलं. तर, दौंड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाला.   बारामती आणि इंदापूर तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.    खेड तालुक्...

May 27, 2025 3:23 PM May 27, 2025 3:23 PM

views 16

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम असून बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विक्रोळी भागात काल संध्याकाळी झाड कोसळून ए...

May 27, 2025 2:46 PM May 27, 2025 2:46 PM

views 12

कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपं नाही – गृहमंत्री अमित शाह

देशात इंग्रजांचे राज्य असताना धार्मिक कार्य करुन देशाची सेवा करण्याचे कार्य उभे करत कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपे नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्...

May 26, 2025 8:19 PM May 26, 2025 8:19 PM

views 16

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पातून प्रत्येक गावात पाणी पोहोचेल-गृहमंत्री

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात नांदेड इथं हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभिकरण कामाचं लोकार्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.