May 24, 2025 8:07 PM May 24, 2025 8:07 PM
11
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
येत्या दोन दिवसांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, आज कोकणात पाऊस सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही मॉन्सूनपूर्व पावसाचा जो...