राष्ट्रीय

May 4, 2025 1:29 PM May 4, 2025 1:29 PM

views 5

युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस – परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. आर्क्टिक प्रदेशातल्या घडामोडी, जागतिक राजकारण, व्यापार आणि शाश्वततेत आशिया खंडाची वाढती भूमिका लक्षात घेऊन त्यावर साधक-बाधक चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत आयोजित ‘आर्क्टिक सर्कल इंडिया फोरम २०२५’मध्ये ते आज ब...

May 4, 2025 7:11 PM May 4, 2025 7:11 PM

views 11

भारत निवडणूक आयोग ‘ECINET’ मोबाईल अ‍ॅप लाँच करणार

भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ‘ECINET’ हे मोबाईल अ‍ॅप लाँच करणार आहे.  आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध ४० मोबाईल आणि वेबसाईट अ‍ॅप्सचा समावेश या एकाच अ‍ॅपमध्ये असेल. या अ‍ॅपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध सं...

May 4, 2025 1:42 PM May 4, 2025 1:42 PM

views 46

WavesX १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा

वेव्हज परिषदेतला स्टार्टअप अ‍ॅक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्हजएक्स सुमारे १५ स्टार्टअप्ससाठी गुंतवणुक मिळवून देण्याची अपेक्षा असल्याचं IAMAI चे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंग्रान यांनी म्हटलं आहे. विविध स्टार्टअप्सनी वेव्हजसाठी एकूण एक हजार अर्ज सादर केले होते. त्यापैकी सुमारे ३० स्टार्टअप्सनी वेव्हजमधल्य...

May 3, 2025 8:19 PM May 3, 2025 8:19 PM

views 10

बद्रीनाथ धामची कवाडं उद्या पहाटे सहा वाजता उघडण्यात येणार

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातल्या बद्रीनाथ धामची कवाडं उद्या पहाटे सहा वाजता विधिवत उघडण्यात येतील. धार्मिक प्रथेनुसार, आदि गुरु शंकराचार्य यांच्या सिंहासनासह भगवान उद्धव आणि गरुड पालखी आज बद्रीनाथ धामला दाखल झाल्या. भगवान कुबेरांची पालखी बामनी गावातल्या नंदा देवी मंदिरात मुक्कामी असेल. बद्रिनाथ-के...

May 3, 2025 8:19 PM May 3, 2025 8:19 PM

views 21

तंटानिवारणासाठी मध्यस्थी हा प्रभावी पर्याय- राष्ट्रपती

तंटानिवारणासाठी मध्यस्थी हा प्रभावी पर्याय असून पंचायतीच्या स्वरुपात भारतात ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयातर्फे लवाद आणि मध्यस्थीसंदर्भात आयोजित राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत...

May 3, 2025 8:08 PM May 3, 2025 8:08 PM

views 1

पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेश बंद

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या बाबतीत घेतलेल्या कठोर धोरणाचा भाग म्हणून विविध पावलं उचलली आहेत. त्याअंतर्गत पाकिस्तानकडून आयातीवर बंदी, पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांमधे प्रवेशबंदी आणि परस्पर टपाल बंदी आजपासून लागू झाली. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात...

May 3, 2025 8:03 PM May 3, 2025 8:03 PM

views 4

भारत आणि अंगोला या देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात करार

अंगोलाचे राष्ट्राध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लोरेंजो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर आज दोन्ही देशांमध्ये कृषी, पारंपरिक औषधी आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनेक करार करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार सचिव दम्मू  रवी यांनी नवी दिल्लीत एका वार्ताहर परिषदेत ही म...

May 3, 2025 7:19 PM May 3, 2025 7:19 PM

views 17

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते हडपसर जोधपुर एक्सप्रेसचं उद्घाटन

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज हडपसर जोधपुर एक्सप्रेस आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल - भगत की कोठी एक्सप्रेसचं  उद्घाटन हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, गजेंद्र सिंह शेखावत, खासदार मेधा कुलकर्णी, श्रीरंग बारणे मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते...

May 3, 2025 6:53 PM May 3, 2025 6:53 PM

views 1

नेटफ्लिक्सनं केली २ अब्ज अमेरिकन डॉलर्सची उलाढाल – टेड सॅरंडोस

आपल्या भारतीय निर्मितीतून नेटफ्लिक्सनं २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आर्थिक उलाढाल केल्याचं नेटफ्लिक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सॅरंडोस यांनी सांगितलं आहे. ते आज वेव्ह्ज परिषदेच्या ‘स्ट्रीमिंग दि न्यू इंडिया: कल्चर, कनेक्टिव्हीटी अँड क्रिएटिव्ह कॅपिटल’ सत्रात बोलत होते.   देशातल्या काही प्...

May 3, 2025 6:37 PM May 3, 2025 6:37 PM

views 7

लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू

गोव्यात शिरगाव इथल्या लईराई देवीच्या जत्रेत आज पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. देवळाच्या आवारात निखाऱ्यांवरून अनवाणी चालण्याच्या पारंपरिक कार्यक्रमासाठी आज पहाटे प्रचंड गर्दी झाली होती.   यावेळी भाविकांमध्ये अचानक गोंधळ माजून धक्काबुक्की झाली आणि अ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.