June 4, 2025 1:30 PM June 4, 2025 1:30 PM
7
आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी भारत वचनबद्ध
जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही भारताने दिली आहे. प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी जिनिवा इथं ‘आपत्ती जोखीम कमी करणे’ या विषयावरच्या आठव्या परिषदेत ही भूमिका मांडली. मिश्रा यांनी नॉर्वेच्या आंतरराष्ट...