भारतातील सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे, असं केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला कलाटणी देणारी ही गोष्ट असल्याचं जोशी म्हणाले. देशात ६ रुपये प्रति किलोवॅट दरानं वीज पुरवठा केला जाऊ शकतो. हे दर कोळशांवर चालणाऱ्या प्रकल्पांपेक्षा कमी आहेत, असं कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात समोर आलं आहे.
Site Admin | June 3, 2025 2:42 PM | Solar Energy Storage
सौरऊर्जा साठवण ही बहुसंख्य राज्यातल्या औद्योगिक ऊर्जेपेक्षा स्वस्त – ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी
