June 7, 2025 8:07 PM June 7, 2025 8:07 PM
3
शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती अवलंबून-शिवराजसिंह चौहान
शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर विकसित भारताची निर्मिती अवलंबून आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत मध्यप्रदेशातल्या सेहोर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ सल्ला ऐकून शेतीत सुधारणा करावी असं चौहान म्हणा...