January 9, 2025 7:59 PM
जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
विविध जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आयोजित जीनोमिक्स डेटा कॉन्क्लेव्हला व्हीडीओ संदेशाद...