आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांना त्यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम बनवण्यासाठी एन.टी. रामाराव यांनी केलेले प्रयत्न सगळ्यांना प्रेरणा देत राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाजामध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | May 28, 2025 12:36 PM | N T Rama Rao | PM Narendra Modi
एन.टी. रामाराव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली
