खेळ

December 23, 2024 7:59 PM

views 14

विजय हजारे कंरडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघ विजयी

विजय हजारे कंरडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा सुरू असून आज मुंबई विरुद्ध हैदराबाद संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. गुजरातमध्ये अहमदाबाद इथे हा सामना झाला. मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हैदराबाद संघाने सर्वबाद १६९ धावा केल्या आहेत. म...

December 23, 2024 1:11 PM

views 56

एकदिवसीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा स्मृती मंधानाचा विक्रम

महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृती मंधानानं नोंदवला आहे. काल वडोदरामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर झालेल्या सामन्यात स्मृतीनं ९१ धावा केल्यामुळे तिनं या वर्षी केलेल्या धावांची संख्या १ हजार ६०२ झाली आहे. त्यामुळे स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्...

December 23, 2024 10:33 AM

views 17

Champions Trophy 2025 : भारताच्या सामन्यांसाठी UAE या देशाची निवड

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी, तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब आमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयु...

December 22, 2024 8:26 PM

views 49

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर २११ धावांनी विजय

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजला २११ धावांनी पराभूत करत या मालिकेत दणदणीत विजयी सलामी दिली.    वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक...

December 22, 2024 7:16 PM

views 25

पहिल्या क्रिकेट सामन्यात भारताचं वेस्टइंडिजला ३१५ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे, वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजपुढे ३१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारतानं निर्धारित ५० षटकात, ९ गडी गमावून ३१४ धावा केल्या. स्मृती मंधनाचं शतक हुकलं. तिनं ९१ धावा केल्या. प्रत...

December 22, 2024 8:12 PM

views 16

भारताला १९ वर्षाखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेत विजेतेपद

१९ वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशाला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं आहे. भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला.    मलेशियात क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात, बांग...

December 22, 2024 1:54 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रविचंद्रन अश्विन यांना भावनिक पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विन यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले ७६५ बळी आणि कसोटीत ...

December 22, 2024 1:32 PM

views 9

क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांचा फिट इंडिया सायकल मोहिमेत सहभाग

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांसोबत आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला. मांडविया यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम ते रायसीना हिलपर्यंत सैनिकांसोबत सायकल चालवली. देशभरात अकराशेहून अधिक ठिकाणी या मोहिमेचे ...

December 22, 2024 1:59 PM

views 12

भारताकडे पुढच्या वर्षी होणाऱ्या कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद

भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवणार आहे. भारत प्रथमच या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल. भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील. गेल्या दशकभरात भारतात...

December 21, 2024 7:50 PM

views 18

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनमोलप्रीत सिंगचा सर्वात जलद लिस्ट-ए शतकाचा विक्रम

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने सर्वात जलद लिस्ट ए शतकाचा विक्रम केला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या क गटात अरुणाचल प्रदेशाविरोधात झालेल्या सामन्यात त्यानं केवळ ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावलं, आणि भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा ४० चेंडूमधील वेगवान शतकाचा विक्रम मोडला. अ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.