खेळ

December 21, 2024 6:38 PM

views 25

पुढल्या वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा स्पर्धांचं यजमान पद भारताकडे

आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं भारताला पुढल्या वर्षीच्या जुनिअर वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. या स्पर्धांमध्ये  रायफल, पिस्तूल तसंच शॉटगन प्रकारच्या नेमबाजी स्पर्धांचा समावेश असणार आहे. त्याबाबतचं  वेळापत्रक  अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र या स्प...

December 21, 2024 4:36 PM

views 21

स्क्वॉश स्पर्धेत वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार

मुंबईत सुरू असलेल्या पश्चिम भारत स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या अमिशेन राज चंद्रनशी होणार आहे. काल उपान्त्यपूर्व फेरीत वीरने इजिप्तच्या यासीन शोहदीचा पराभव केला. महिला एकेरीच्या उपान्त्य लढतीही आज होत आहे. यात अनाहत सिंहचा सामना इजिप्तच्या नूर...

December 21, 2024 9:32 AM

views 27

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

१९ वर्षाखालील महिला क्रिकेटमध्ये भारताने काल मलेशियातील क्वालालम्पूर इथं झालेल्या वीस षटकांच्या सामन्यात श्रीलंकेचा ४ गडी राखून पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ९८ धावा केल्या. भारताने हे उद्दिष्ट १५ व्या षटकात पार केलं. भारतातर्फे आयुषीने चार तर ...

December 20, 2024 6:18 PM

views 260

वेस्ट इंडिज विरुद्धची टी-२० मालिका भारतीय महिला संघानं जिंकली

महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव करत मालिका २-१ ने जिंकली.   भारतानं दिलेलं २१८ धावांचं लक्ष्य गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ १५७ धावा करु शकला. भारताकडून राधा यादव हिने चा...

December 20, 2024 11:14 AM

views 25

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेस्टइंडिजवर विजय

महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्टइंडिजचा तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी टी-ट्वेंटीमधील आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधनानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. रिचानं केवळ 18 चेंडूत पन्...

December 19, 2024 8:10 PM

views 17

भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारे क्रिकेट सामने त्रयस्थ देशात खेळवण्याचा ICC चा निर्णय

पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारे सामने इतर ठिकाणी खेळवले जाणार असल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात आणि इतर ठिकाणी अशी हायब्रिड पद्धतीनं खेळवली जाणार आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२६...

December 19, 2024 6:52 PM

views 26

वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा

मुंबईत असलेल्या वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सोहळ्याची सुरुवात १२ जानेवारीला होईल तर समारोप १९ जानेवारीला  होणार आहे. यावेळी वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवी ...

December 19, 2024 10:01 AM

views 61

महिला क्रिकेट : भारत-वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा सामना नवी मुंबईत होणार

भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा तिसरा सामना आज नवी मुंबईत खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकून बरोबरी केली आहे.

December 18, 2024 8:02 PM

views 17

व्हिनिशियस ज्युनियर आणि ऐताना बोन्मती फिफा सर्वाेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्काराचे मानकरी

फुटबॉलमधे ब्राझिलचा व्हिनिशियस ज्युनियर हा फिफाच्या यंदाच्या सर्वाेत्कृष्ट पुरूष फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. अर्जेटिनाचा लिओनेल मेसीनं हा पुरस्कार आधीच्या दोन वर्षांसाठी जिंकला होता. स्पेनची ऐताना बोन्मती हिनं सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे. कतारची र...

December 18, 2024 4:01 PM

views 23

भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशला युवा रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धांचं विजेतेपद

स्लोव्हेनिया इथं झालेल्या १८ वर्षांखालच्या जागतिक फिडे स्पर्धेत, भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यानं युवा रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. रॅपिड प्रकारात त्यानं साडेनऊ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. या प्रकारात त्याचा रशियाचा प्रतिस्पर्धी अलेक्झांडर यानं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.