खेळ

December 26, 2024 2:09 PM

views 33

बॉर्डर गावसकर क्रिकेट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथा सामना सुरू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मेलबर्न इथे सुरू झाला. यजमान ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोन्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्क्स लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येक...

December 25, 2024 7:48 PM

views 30

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका जोडीला विजेतेपद

नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका या जोडीनं स्कीट मिश्र सांघित प्रकारात विजेतेपद पटाकवलं.डॉ. करणी सिंग शूटिंग रेंजमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात, महेश्वरी आणि अनंतजीत जोडीनं उत्तर प्रदेशच्या मैराज अहमद खान आणि अरीबा खान यांना ४४-४३ असा पराभव केल...

December 25, 2024 6:44 PM

views 19

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतला चौथा सामना उद्यापासून रंगणार

बॉर्डर गावस्कर चषक कसोटी मालिकेतली चौथी कसोटी उद्यापासून मेलबर्न इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.  

December 25, 2024 7:46 PM

views 28

आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अग्रस्थानी

आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं ९०४ गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. यासोबतच त्यानं कोणत्याही भारतीय गोलंदाजाने मिळवलेल्या सर्वाधिक गुणांच्या विक्रमात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली. ब्रिस्बेन कसोटीत ९४ धावांच्या मोबदल...

December 25, 2024 10:37 AM

views 11

६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंची चमकदार कामगिरी

६७ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पंजाबच्या गनेमत सेखन हिनं महिलांच्या स्किट प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. गनेमतचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं सुवर्णपदक आहे. स्किट प्रकारात पंजाबच्याच असीस छिना हिला रौप्यपदक मिळालं तर रायझा ढिल्लों हिला कांस्य पदक मिळालं. पुरुषांच्या स्किट प्रकारात भवतेग सिंग...

December 25, 2024 3:33 PM

views 10

महिला क्रिकेटमध्ये भारताची 2-0 अशी विजयी आघाडी

महिला क्रिकेटमध्ये वेस्टइंडीजविरुद्धचा मर्यादित षटकांचा दुसरा सामना काल भारतानं 115 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वडोदरा इथं झालेल्या कालच्या सामन्यात हरलीन देओलच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर भारतानं पाहुण्या संघाला 359 धावांचं ...

December 24, 2024 7:53 PM

views 30

आयसीसी चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेतल्या वेस्ट इंडिजविरोधातल्या दुसऱ्या सामन्यात भारत मजबूत स्थितीत

महिला क्रिकेटमध्ये आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेचा दुसरा एकदिवसीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या ५० षटकांमध्ये ५ बाद ३५८ धावा ...

December 24, 2024 12:53 PM

views 15

U19 ICC क्रिकेट T-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर

महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला संघाची घोषणा केली आहे. निकी प्रसाद हिच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं असून सानिका चाळके उपकर्णधार असेल. नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचं कर्णधारपद देखील निकीकड...

December 23, 2024 8:25 PM

views 8

ICC चॅम्पियनशिप मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना उद्या होणार

भारत आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघादरम्यान खेळाला जाणारा आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतला दुसरा एकदिवसीय सामना उद्या वडोदराच्या कोटाम्बी स्टेडियमवर होणार आहे.  हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतानं २११ धावांनी जिंकला असल्यानं दुसरा सामना जिंकण्यासाठी संघ...

December 23, 2024 8:07 PM

views 25

पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ICC चँपियन्स करंडक 2025 साठी संयुक्त अरब अमिरात देशाची निवड

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांसाठी,तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयुक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.