खेळ

December 18, 2024 2:52 PM

views 23

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्यानं आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. या मालिकेतल्या पहिल्...

December 18, 2024 1:50 PM

views 30

बॉर्डर-गावस्कर चषक : भारत – ऑस्ट्रेलियात यांच्यातला तिसरा सामना अनिर्णित

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला ब्रिस्बेन इथं झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला.   आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताचा पहिला डाव कालच्या धावसंख्येत ८ धावांची भर घालून २६० धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात वेगानं धावा क...

December 18, 2024 11:10 AM

views 19

फिडे वर्ल्ड रॅपिड अँड बिल्टझ अजिंक्यपद स्पर्धेतून विश्वविजेता डी. गुकेशची माघार

विश्वविजेता डी. गुकेशनं आगामी फिडे वर्ल्ड रॅपिड अँड बिल्टझ अजिंक्यपद स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेत अर्जुन इरिगाईसी आणि आर. प्रग्यानंद भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा येत्या 26 ते 31 डिसेंबर दरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

December 18, 2024 11:10 AM

views 37

महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडिजचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या २० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघाची १-१ अशी बरोबर झाली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हैले मॅथ्यूजनं ८५ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारतानं वेस्टइंडिजसमोर १...

December 17, 2024 8:56 PM

views 14

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेटमधे तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे.   आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारता...

December 17, 2024 8:54 PM

views 19

महिला क्रिकेट टी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा क्षेत्र रक्षणाचा निर्णय

महिला क्रिकेटमधे, आज नवी मुंबईत डी वाय पाटील स्टे़डिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचरण केलं.    शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या १६ षटकात ५ बाद ११० धावा झाल्या होत्या. कर्णधार स्मृती मंधनानं तडाखेबंद अर्धशतक करताना ४...

December 17, 2024 2:58 PM

views 32

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र

मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राजस्थानमधल्या वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा इथं  ७  ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघानं एम. एल. एस.  विद्यापीठ, उदयपुर  संघ...

December 17, 2024 2:42 PM

views 32

बॉर्डर-गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला फॉलोऑन टाळण्यात यश

भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर - गावस्कर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतल्या ब्रिस्बेन इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळण्यात  भारताला यश आलं. मात्र आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत पहिल्या डावात अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे. आज सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं कालच...

December 17, 2024 10:07 AM

views 25

नवी मुंबईत भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान महिला क्रिकेट संघांदरम्यान आज दुसरा सामना

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्टइंडीज संघांदरम्यान २० षटकांचा दुसरा सामना आज नवी मुंबईतल्या डी वाय पाटील मैदानावर होणार आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्टइंडीजवर ४९ धावांनी मात केली. वेस्टइंडीजचा महिला क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात दोन्ही संघ २० आणि ५० षटकां...

December 16, 2024 8:07 PM

views 18

बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारत ३९४ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केलेल्या ४४५ धावांना उत्तर देताना भारतानं चार गडी गमावत ५१ धावा केल्या आहेत....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.