खेळ

December 10, 2024 1:09 PM December 10, 2024 1:09 PM

views 10

बीसीसीआयचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून देवजित सैकिया यांची नियुक्ती अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी केली आहे. सध्याचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यामुळे सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायमस्वरूपी सचिवांची नेमणूक होईपर्यंत सैकिया कार्यकारी ...

December 10, 2024 10:49 AM December 10, 2024 10:49 AM

views 6

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय

श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारताच्या संघानं श्रीलंकेवर पाच-शून्य असं वर्चस्व राखलं आहे. दिल्लीमध्ये काल झालेल्या शेवटच्या थरारक सामन्यात भारताच्या संघानं तेरा धावांनी श्रीलंकेवर विजय मिळवला. संतोषकुमार या मालिकेत एकंदर 325 धावा नोंदवून सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला. ...

December 10, 2024 10:03 AM December 10, 2024 10:03 AM

views 8

कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर ५-० असा विजय

ओमानमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक महिलांच्या कनिष्ठ गटातील हॉकी स्पर्धांमध्ये भारतानं मलेशियाचा 5-0 पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली. दीपिकानं भारताकडून तीन गोल केले. भारताचा पुढचा सामना चीनबरोबर होणार आहे. आशिया चषक स्पर्धांमधले पहिले पाच संघ पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक हॉकी स्पर्धांसाठी पात्र ठरणा...

December 9, 2024 10:04 AM December 9, 2024 10:04 AM

views 9

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याची ११व्या फेरीत आघाडी

फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश यानं ६-५ अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ११ व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या डिंग लिरेनवर मात केली. या विजयामुळे गुकेशनं सामने बरोबरीत राहण्याची मालिका खंडीत केली असून त्याच्या जगज्जेतेपदाची शक्यता आणखी वाढ...

December 9, 2024 1:54 PM December 9, 2024 1:54 PM

views 2

कनिष्ठ महिला आशिया हॉकी स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

ओमानमध्ये मस्कत इथं सुरू असलेल्या महिलांच्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतीय संघानं बांग्लादेशवर १३-१ असा दणदणीत विजय मिळवला. भारतातर्फे मुमताज खान हिनं 4 तर कनिका सिवाच आणि दीपिका यांनी प्रत्येकी ३ गोल केले. आज गट साखळीतला भारताचा दुसरा सामना मलेशियासोबत होणार आहे. ही स्पर्धा पुढच्या...

December 9, 2024 10:05 AM December 9, 2024 10:05 AM

views 5

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारताला ५५ पदकं

श्रवणदोष असलेल्या खेळाडूंच्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथं पार पडलेल्या या स्पर्धेत भारताला 55 पदकं मिळाली. यामध्ये 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 29 कांस्य पदकांचा समावेश आहे. मैदानी स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण पदकं पटकावल...

December 8, 2024 8:47 PM December 8, 2024 8:47 PM

views 9

U१९ आशिया चषक : भारताचा ५९ धावांनी पराभव होऊन बांग्लादेश विजयी

दुबई इथं झालेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ५९ धावांनी पराभव करून बांग्लादेशानं विजेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन...

December 8, 2024 7:00 PM December 8, 2024 7:00 PM

views 8

१२वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

१२ वी वसई-विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. देशातल्या सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकंदर ५८ लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.         ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान साक्षी मलिक या मॅरेथॉनची ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून उपस्थित होत...

December 8, 2024 3:41 PM December 8, 2024 3:41 PM

views 9

U१९ आशिया चषक : अंतिम सामन्यात बांग्लादेशाचं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान

दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण...

December 8, 2024 2:29 PM December 8, 2024 2:29 PM

views 1

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर १० गडी राखून विजय

बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला ॲडलेड इथं झालेल्या दुसऱ्या दिवसरात्र सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा १० गडी राखून पराभव केला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत १ - १ अशी बरोबरी साधली आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव ५ बाद १२८ धावसंख्येवरून पुढे ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.