March 27, 2025 7:57 PM March 27, 2025 7:57 PM
7
खेलो इंडिया पॅरा स्पर्धांचा समारोप
खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. आज शेवटच्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये टेबिल टेनिसच्या अंतिम फेरीत शशिधर कुलकर्णी, दत्तप्रसाद ज्योतिराम चौगुले आणि विश्वविजय तांबे यांनी विविध श्रेणींमध्ये सुवर्णपदकं जिकंली. तर महिलांच्या गटात देवयानी वाल्हे हिनंही सुवर्णपदक जिंकलं.  ...