खेळ

April 17, 2025 3:30 PM

views 32

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना केलं पदमुक्त

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि इतर दोन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना पदमुक्त केलं आहे. बॉर्डर- गावस्कर चषक मालिकेत भारतीय संघाची कामगिरी समाधान कारक झाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशिक्षक म्हणून तीन वर्षांची सेवा झालेल्यांन...

April 17, 2025 2:01 PM

views 19

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होईल. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

April 17, 2025 11:28 AM

views 24

आयपीएल – दिल्ली कॅपिटल्स कडून राजस्थान रॉयल्सचा पराभव

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं काल रात्री झालेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ५ गडी बाद १८८ धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं वीस षटकांमध्ये तेवढ्याच धावा केल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. स्...

April 17, 2025 9:53 AM

views 29

ISSF: भारताच्या इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरीला १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक

जागतिक नेमबाजी संघटनेच्या म्हणजे आयएसएसएफच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे इंदरसिंग सुरूची आणि सौरभ चौधरी यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. त्यांनी चीनच्या कियानझून याओ आणि कैहू यांचा १७-९ असा पराभव केला. पेरूतील लिमा इथं ही स्पर्धा सुरू आहे. आज महिलांच्या स्किट स्पर्धेत ...

April 16, 2025 4:00 PM

views 26

वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला रोहित शर्मा ह्याचं नाव

मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचं नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.  आणखी दोन स्टँडचं नामकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि माजी क्रिकेटपटू दिवंगत अजित वाडेकर यांच्या नाव...

April 16, 2025 1:30 PM

views 17

लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश

येत्या २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार असून त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या पोमोना इथे एक स्टेडियम बनवण्यात येणार आहे. ही जागा ५०० एकरात पसरलेली आहे. १४ जुलै ते ३० जुलै २०२८ या दरम्यान अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. यात क्रिकेट प्रकारात महिला आणि पुरुष...

April 15, 2025 2:58 PM

views 28

आयपीएल – पंजाब सुपर किंग्ज चा सामना आज कोलकाता नाईट राईर्डसबरोबर होणार

आयपीएल टी २० क्रिकेटमध्ये, आज पंजाब सुपर किंग्ज चा सामना कोलकाता नाईट राईर्डसबरोबर होणार आहे. पंजाबच्या चंदीगढ स्टेडियमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. काल रात्री चेन्नई सुपर किंग्ज ने लखनौ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून मात करत सामना जिंकला.  

April 15, 2025 9:48 AM

views 8

अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं पटकावलं कांस्य पदक

अमेरिकेत फ्लोरिडा इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या धीरज बोम्मदेवरानं कांस्य पदक पटकावलं आहे. पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात धीरजने आंद्रेस टेमिनो मेडिएलचा ६-४ असा पराभव केला. या स्पर्धेतलं धीरजचं हे दुसरे पदक आहे. या विजयासह धनुर्विद्या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि...

April 15, 2025 9:02 AM

views 21

आयपीएल – चेन्नई सुपर किंग्ज संघाचा लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट्सवर पाच गडी राखून विजय मिळवला आणि आपली पाच सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली. प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ संघानं निर्धारित २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या. त्याचा पा...

April 13, 2025 7:12 PM

views 29

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर ९ गडी राखत विजय मिळवला. बेंगळुरुनं १७ षटक आणि ३ चेंडूत १७५ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित २० षटकांत ४ बाद १७३ धावा केल्या. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.