खेळ

April 10, 2025 1:06 PM

views 50

अमेरिकेतील २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार

अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे होणाऱ्या २०२८च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाने काल याची घोषणा केली.   ऑलिंपिकमध्ये २० षटकांचे सामने होणार असून त्यात पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक...

April 10, 2025 11:04 AM

views 37

भारतीय खेळाडूंचा बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश

बॅडमिंटनमध्ये, भारताच्या पीव्ही सिंधू, प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यांनी चीनमधील निंगबो इथे झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती सिंधू आज सकाळी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत -  जपानच्या अकाने यामागुची-शी सामना ...

April 9, 2025 1:35 PM

views 36

आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत विजयवीर सिधू तसेच सुरूची सिंगनं पटकावलं सुवर्णपदक

अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत, काल विजयवीर सिधू याने पुरूषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर महिला श्रेणीत सुरूची सिंगनं १० मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं.    

April 9, 2025 1:31 PM

views 29

आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार

आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळ सुरु होईल. पंजाब किंग्जने काल चंडीगढमधे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा च...

April 9, 2025 10:27 AM

views 31

पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी केला पराभव

आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने वीस षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जला २०१ धावा करता आल्या.   दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा ...

April 8, 2025 1:11 PM

views 26

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची लढत होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने जिंकल्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.   स्पर्धेतला आजचा दुसरा सामना संध्याकाळी ७....

April 7, 2025 1:42 PM

views 38

Monte-Carlo Masters : रोहण बोपन्ना आणि बेन शेल्टनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

भारताचा टेनिसपटू रोहण बोपन्ना आणि त्याचा अमेरिकन जोडीदार बेन शेल्टन यांनी फ्रान्समधे सुरू असलेल्या मोन्ते कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बोपन्ना आणि शेल्टन यांनी काल झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरुंडोलो आणि चिलीचा अलजेन्द्रो यांचा ६-३, ७-५ असा पराभव ...

April 7, 2025 1:49 PM

views 35

ISSF World Cup : १० मीटर एयर रायफलमध्ये भारताला सुवर्णपदक

विश्वविजेता रुद्रांक्ष पाटील यानं ब्युनोस आयर्स इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या गटात सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं या स्पर्धेतील हे दुसरं सुवर्ण पदक असून या स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत ४ पदकं जमा झाली आहेत. महाराष्ट्राच्या रुद्रांशने अंत...

April 6, 2025 1:14 PM

views 23

World Boxing Cup 2025 : भारताच्या हितेश गुलियाला सुवर्णपदक

ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं. हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामारा याचा पराभव केला. भारताच्याच अभिनाश जामवालया यानं पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत अभिना...

April 5, 2025 7:56 PM

views 26

जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालचा अंतिम फेरीत प्रवेश

ब्राझील २०२५ च्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं  इटलीच्या जियानलुइगी मलंगावर विजय मिळवत, ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.