खेळ

May 19, 2025 12:18 PM

views 33

फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील कालच्या सामन्यात भारताला विजेतेपद

19 वर्षांखालील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं. अरुणाचल प्रदेशमधल्या युपिया इथं काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनल्टी शूट आउटमध्ये बांग्लादेशच्या संघावर 4-3 अशा गुणांनी मात केली.   भारतीय संघाचा कर्णधार शामी यानं सामन्यात...

May 19, 2025 1:19 PM

views 18

IPL: स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ प्लेऑफ मधे दाखल

 आयपीएल च्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जच्या विजयामुळे दोन्ही संघांना प्लेऑफचं  तिकीट मिळालं , तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंही अंतिम चार  संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. शनिवारी बेंगळुरूमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यानं  गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतून बाद झाल...

May 17, 2025 1:47 PM

views 17

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिनर अंतिम फेरीत दाखल

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिनर याने काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलचा १-६, ६-०, ६-३ असा पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात त्याची गाठ स्पेनच्या कार्लोस अल्कराझ याच्याशी पडेल.   सिनरने इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकल्यास ही स्पर्धा जिंक...

May 17, 2025 1:29 PM

views 19

दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राला रौप्यपदक

दोहा डायमंड लीगमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं दुसरे स्थान पटकावलं. त्यानं ९० पूर्णांक २३ मीटरच्या विक्रमी अंतरापर्यंत भालाफेक करण्यात यश मिळवलं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं ९१ पुर्णांक ६ शतांश मीटर अंतरावर फेक करत पहिलं स्थान पटकावलं.   नीरजनं त्याच्या कारकिर्दीत पहिल...

May 17, 2025 1:18 PM

views 14

एका आठवड्यानंतर आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू

एका आठवड्यानंतर आज पुन्हा आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. आज, यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम इथं संध्याकाळी साडेसात वाजता होईल.   यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळं नऊ मे रोजी आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आ...

May 15, 2025 8:07 PM

views 10

क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत जगात उदयाला येत आहे – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत एक सुप्त शक्ती म्हणून जगात उदयाला येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं. सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची सांगता आज बिहारमधे पटना इथं पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.    या स्पर्धेत...

May 15, 2025 7:42 PM

views 31

खेलो इंडिया स्पर्धेत १५८ पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ५८ सुवर्ण आणि ४७ रौप्य पदकांसह १५८ पदकं मिळवून महाराष्ट्र पदकतालिकेत अग्रस्थानी आहे. हरियाणाने जोरदार कामगिरी करत ३९ सुवर्ण आणि २७ रौप्य पदकांसह एकूण ११७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावलं. राजस्थान २४ सुवर्ण पदकांसह ६० पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे.    सातव्...

May 15, 2025 4:06 PM

views 12

खेलो इंडिया स्पर्धांचा आज समारोप

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होणार आहे. बिहारमधे पटना इथं  पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा होईल. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, इतर प्रशासकीय अधिकारी, क्रीडाक्षेत्रातले इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.   ...

May 14, 2025 8:08 PM

views 13

खेलो इंडियामधे १४२ पदकांसह महाराष्ट्र अव्व्लस्थानी कायम

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या १४२ झाली आहे. सध्या ५४ सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४४ कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. ३० सुवर्ण आणि २३ रौप्य पदकांसह ९६ पदकं मिळवून हरयाणा दुसऱ्या तर राजस्थान ५२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटकाकडेही...

May 14, 2025 3:59 PM

views 26

बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू आकर्षि कश्यप आणि उन्नती हुडा उप उपांत्यपूर्व फेरीत

थायलंड इथे सुरु असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू आकर्षि कश्यप आणि उन्नती हुडा आज सकाळी उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचल्या. आकर्षि कश्यप हिने महिलांच्या एकेरी स्पर्धेत जपानच्या कावरु सुगियामा हिला नमवलं तर उन्नती हुडा हिने थायलंडच्या तामोनवान निथीटीकाराय हिला हरवलं. पुरुष एकेरीत भारत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.