चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांना आज युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी नवी दिल्ली इथं २०२३ चा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दिला. या दोनही खेळाडूंची समर्पण वृत्ती आणि असामान्य कामगिरीचा हा गौरव आहे असं मांडविय यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Site Admin | May 1, 2025 7:23 PM | Major Dhyan Chand Khel Ratna Award chirag satwik khel ratna award
चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान
