September 23, 2025 8:25 PM September 23, 2025 8:25 PM
53
४ मराठी बालकलाकारांसह आशिष बेंडे, सुजय डहाके, ‘शामची आई’ चित्रपटही पुरस्कारानं सन्मानित
७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला...