प्रादेशिक बातम्या

September 26, 2025 4:59 PM September 26, 2025 4:59 PM

views 79

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना २००० रुपये भाऊबीज भेट

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट दिली जाणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचंही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या म...

September 26, 2025 10:00 AM September 26, 2025 10:00 AM

views 13

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल चार राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन हजार 458 मेगावॅट क्षमतेच्या 454 सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ...

September 26, 2025 9:34 AM September 26, 2025 9:34 AM

views 63

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळं झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी ‘एनडीआरएफ’मधून भरीव मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांना दिलं आहे. याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, ...

September 25, 2025 6:33 PM September 25, 2025 6:33 PM

views 53

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा वाटा महत्त्वाचा-निर्मला सीतारामन

देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्रच्या 91 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्त्व देणं गरजेचं असल...

September 25, 2025 3:06 PM September 25, 2025 3:06 PM

views 31

मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

नोकऱ्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे मराठा समाजाला केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाहीत, त्यामुळे मराठा समाजासाठी विविध योजना सुरू केल्या, असं मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसर...

September 24, 2025 8:34 PM September 24, 2025 8:34 PM

views 40

गडचिरोलीत सहा जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात ६ जहाल नक्षली अतिरेक्यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केलं. यात तीन महिला तर तीन पुरुष नक्षल्यांनी शस्त्र ठेवली असून यात जहाल नक्षली भीमण्णा आणि त्याची पत्नी विमलाक्का यांचा समावेश आहे. यापैकी  दोन विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम तर  एक एस...

September 24, 2025 3:14 PM September 24, 2025 3:14 PM

views 15

नांदेडमध्ये पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त

नांदेड शहरात मगनपुरा भागातून पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे....

September 24, 2025 3:04 PM September 24, 2025 3:04 PM

views 25

राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग

मुसळधार पावसामुळे नद्यांचे प्रवाह वाढले असून राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या ६६ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून १८ हजार ८६४ दशलक्ष घन...

September 24, 2025 3:28 PM September 24, 2025 3:28 PM

views 20

आवश्यक तिथे नियम शिथिल करुन तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याचे दौरे सुरु झाले आहेत.  मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्...

September 24, 2025 3:12 PM September 24, 2025 3:12 PM

views 14

गोलकीपर्स चँपियन सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना प्रदान

बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना काल न्यू यॉर्क इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने आनंद बंग यांनी पुरस्कार स्वीकारला. बंग दांपत्यानं सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केल...