February 10, 2025 7:35 PM February 10, 2025 7:35 PM
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला कोणत्याही राज्याचा विरोध नसल्याची जलशक्तीमंत्र्यांची लोकसभेत माहीती
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह कोणत्याही राज्यानं विरोध केलेला नाही, असं केंद्रीय जलशक्तीमंत्री सी आर पाटील यांनी लोकसभेत सांगितलं. खासदार विशाल पाटील यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपरस्थित केला होता, त्यावर जलशक्ती मंत्र्यांनी लेखी उत्तर दिलं. धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय ...