February 10, 2025 3:38 PM February 10, 2025 3:38 PM
14
विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी १०० एकर जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
विदर्भातल्या स्थानिक तरुणांना विविध कौशल्यांचं प्रशिक्षण देणाऱ्या विदर्भ कौशल्य विकास विद्यापीठासाठी शंभर एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर विद्यापीठ परिसरात काल खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. विदर्भातल्या प्रत्...