प्रादेशिक बातम्या

February 11, 2025 2:04 PM February 11, 2025 2:04 PM

views 13

विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षणाचा आज समारोप

महाराष्ट्र विधीमंडळात प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांसाठी नवी दिल्लीत संसद परिसरात विधिमंडळ कार्यपद्धती प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे; या कार्यक्रमाचं उद्घाटन काल लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या हस्ते झालं. राज्य विधीमंडळाच्या सदस्यांनी शून्य तास, प्रश्नोत्तर तास यांसारख्या संसदीय प्रक...

February 11, 2025 1:17 PM February 11, 2025 1:17 PM

views 5

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

बोराडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बोराडे यांच्या निधनानं सिद्धहस्त लेखक आणि प्रतिभावान साहित्यिक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. बोराडे यांच्या जाण्यानं साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळ तुटली असल्याचं उपमुख्...

February 11, 2025 1:10 PM February 11, 2025 1:10 PM

views 7

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा रं बोराडे यांचं आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्धक्याने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेले काही दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथल्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर परभणी इथल्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य पदाची जब...

February 11, 2025 10:55 AM February 11, 2025 10:55 AM

views 13

प्रयागराजसाठी पुणे विभागातून 21 फेब्रुवारीला सोडण्यात येणार विशेष रेल्वेगाडी

महाकुंभ मेळ्यानिमित्त जानेवारी महिन्यात, पुणे विभागातून 80 हजार 177 प्रवाशांनी रेल्वेने प्रयागराजपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागाला 8 कोटी 42 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाचे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ.मिलिंद हिरवे यांनी क...

February 11, 2025 9:41 AM February 11, 2025 9:41 AM

views 19

राज्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला कालपासून सुरुवात झाली. राज्यात पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतल्या विविध तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ...

February 11, 2025 9:36 AM February 11, 2025 9:36 AM

views 7

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वैश्विक संस्कृती, प्रेम, शांतता आणि सद्भावना अभियानाचं राज्यपालांच्या उपस्थितीत उद्घाटन

आजच्या आधुनिक जगात मनुष्य एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे तो वैयक्तिक आणि भावनिक स्तरावर अशांत होत आहे; अशावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या भगिनींचं समाजात प्रेमभावना, शांतता आणि सद्भावना प्रसाराचं कार्य अतिशय प्रशंसनीय आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. ब्रह्मकुमारी संस्थेच्या...

February 11, 2025 9:30 AM February 11, 2025 9:30 AM

views 21

छत्रपती संभाजीनगर – जीवन प्राधिकरण अंतर्गत एक हजार १६४ योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं जीवन प्राधिकरण अंतर्गत एकूण एक हजार १६४ योजनांची कामं जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भातील कार्यवाहीचा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल आढावा घेतला. नळ पाणी पुरवठा अंतर्गत १०० टक्के नळ जोडणी पूर्ण झालेल्या ७१७ योजना असून, उर्वरित ४४० कामं ...

February 11, 2025 9:11 AM February 11, 2025 9:11 AM

views 7

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. धाराशिव इथं ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्र्यांचा १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने प...

February 11, 2025 9:09 AM February 11, 2025 9:09 AM

views 13

बीड – वीजपुरवठा सुरळीत करा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन

बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतातील पिकांना पाणी देणं अवघड होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.

February 10, 2025 7:37 PM February 10, 2025 7:37 PM

views 39

गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचे ४ सभापती

गोंदिया जिल्हा परिषदेत आज सभापतीपदांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाचे चार सभापती निवडून आले. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असल्यामुळे एक सभापती पद राष्ट्रवादीला दिलं जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र चारही जागांवर भाजपाच्या सदस्यांची निवड झाली आहे. ५३ सदस्यांच्या ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.