प्रादेशिक बातम्या

March 19, 2025 3:31 PM March 19, 2025 3:31 PM

views 7

महामार्गांवर दर २५ किमी अंतरावर शौचालयं उभी करण्याचा शासनाचा निर्णय

राज्यातल्या महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. या स्वच्छतागृहांची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी सेवाभावी संस्था किंवा बचत गटांना दिली जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी...

March 19, 2025 3:27 PM March 19, 2025 3:27 PM

views 11

हिंजवडीत टेम्पोला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

पुण्याच्या हिंजवडी भागात टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाले. आज सकाळी आठच्या सुमाराला चालकाच्या पायाखाली आग लागली. चालकाने गाडीचा वेग कमी केल्यावर त्याच्यासह पुढे बसलेले कर्मचारी गाडीतून खाली उतरले. मात्र, दुसऱ्या बाजूचं दार न उघडल्याने इतरांना बाहेर...

March 18, 2025 8:23 PM March 18, 2025 8:23 PM

views 6

नागपूर हिंसाचार प्रकरणी ५० जणांना अटक

नागपूर शहरात काल झालेल्या प्रकरणी पोलिसांनी ५० जणांना अटक केली आहे. या प्रकरणी अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. या हिंसाचारात ५ जण जखमी झाले असून त्यातल्या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार...

March 18, 2025 7:43 PM March 18, 2025 7:43 PM

views 5

राज्यातल्या परिवहन विभागाशी संबधित विषयांवर विधानभवनात बैठक

राज्यातल्या परिवहन विभागाशी संबधित विविध विषयांवर आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग, सावंतवाडी आणि आंबोली या बसस्थानकांचा बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर विकास केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.   छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल...

March 18, 2025 7:35 PM March 18, 2025 7:35 PM

views 21

सीताराम घनदाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज भाजपात प्रवेश केला. मुंबईतल्या भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.   घनदाट यांच्या बरोबर परभणी जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसे...

March 18, 2025 7:29 PM March 18, 2025 7:29 PM

views 12

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार आहे, असं सांस्कृतिक कार्य मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. राज्याच्या राजधानीत वांद्रे- कुर्ला संकुलात उभारलेल्या या वास्तूमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण साध्य होईल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी...

March 18, 2025 7:02 PM March 18, 2025 7:02 PM

views 36

विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.

March 18, 2025 3:19 PM March 18, 2025 3:19 PM

views 11

मल्टिस्टेट पतसंस्थांना संरक्षण देण्याची मागणी केंद्राकडे करणार – मुख्यमंत्री

राज्यातील छोट्या गुंतवणूकदारांचे पाच लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित रहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टिस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.   बीड जिल्ह्यात ज्ञानर...

March 18, 2025 3:16 PM March 18, 2025 3:16 PM

views 17

विधानपरिषदेत मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा

मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संस्था मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून न्यायालयात गेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा आपल्या...

March 18, 2025 3:37 PM March 18, 2025 3:37 PM

views 12

Nagpur Violence : पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

नागपुरातल्या हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. नागपुरात काल झालेला हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असून पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.   काल रात्री नागपुरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्र्यांन...