March 21, 2025 9:23 AM March 21, 2025 9:23 AM
15
महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रशासनासाठी मायक्रोसॉफ्ट सहकार्य करणार
मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत त्यांची सकारात्मक चर्चा झाली. राज्य सरकारच्या अनेक कल्याणकारी योजन...