प्रादेशिक बातम्या

April 5, 2025 8:33 AM April 5, 2025 8:33 AM

views 10

महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक – चंद्रशेखर बावनकुळे

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून पारदर्शक आणि गतिमान कामकाजाबरोबरच नव-तंत्रज्ञानाचा वापर करून, महसूल विभाग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित महसूल क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्...

April 5, 2025 8:23 AM April 5, 2025 8:23 AM

views 9

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणू...

April 5, 2025 4:05 PM April 5, 2025 4:05 PM

views 2

प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचाही त्रास जाणवू लागल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. उजवणे यांनी विविध चित्रपट आणि नाटकांसह, वादळवाट, चार दिवस सासूचे, दामिनी यांसारख्या...

April 4, 2025 8:24 PM April 4, 2025 8:24 PM

views 8

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. या समितीत उपसचिव, कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यम...

April 4, 2025 8:24 PM April 4, 2025 8:24 PM

views 4

नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ७ महिलांचा मृत्यू

नांदेड तालुक्यात आलेगाव इथं आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं ७ महिलांचा मृत्यू झाला. वसमत तालुक्यातल्या गुंज येथून या मजुरांना भुईमूग निंदणीसाठी घेऊन गेलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह ते विहिरीत कोसळले. जवळच काम करत असलेल्या शेतमजुरांनी विहिरीत प...

April 4, 2025 2:46 PM April 4, 2025 2:46 PM

views 11

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीं पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल दिलं. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.   त्यावेळी ते बोल...

April 4, 2025 2:43 PM April 4, 2025 2:43 PM

views 2

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं काल निधन

आकाशवाणीच्या  लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या  सुषमा हिप्पळगावकर यांचं  काल मुंबईत निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या.  आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी 2006 मधे  स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नागपूर मध्ये लोकमत मधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं.    आका...

April 4, 2025 2:40 PM April 4, 2025 2:40 PM

views 14

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी प्राथमिक प्रतिसाद दलाची स्थापन करण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या हत्तींना तिलारी धरणाच्या परिसरातल्या संरक्षित क्षेत्रात नेण्यासाठी आराखडा तयार करण्याच...

April 3, 2025 8:29 PM April 3, 2025 8:29 PM

views 19

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी

राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पाऊस झाला.   रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे आंबा-काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसान झालं आहे.   भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज पडून दोन मजुरांचा मृत्यू झाल...

April 3, 2025 8:22 PM April 3, 2025 8:22 PM

views 8

भारत भेटीमुळे अचंबित झाल्याची चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांची प्रतिक्रिया

भारताबद्दल फार पूर्वीपासून आपल्याला कुतूहल होतंच, पण आता प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहोत, अशी भावना चिलीचे राअध्यक्ष ग्रॅबियल बोरिक फॉन्ट यांनी आज व्यक्त केली. ते आज मुंबईत राजभवन इथे आले होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं. नवी दिल्ली इथे भारत आणि चिलीमध्ये ‘साम...